Tag Archives: bollywood

सलमान खान व शिल्पा शेट्टीवर वर ऍट्रिसिटीचा गुन्हा ? – काय आहे प्रकरण

सलमान खान व कतरीना कैफ चा टायगर जिंदा है चित्रपट आता शुक्रवारी रिलीज झाला आहे . चित्रपटाला सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी सलमान खान व शिल्पा शेट्टी हिने केलेल्या वादग्रस्त कमेंट मुळे चित्रपटाला मोठ्या प्रमाणात वाल्मिकी समाजच रोष सहन करावा लागतोय. चित्रपटाच्या प्रोमोशनच्या दरम्यान सलमान ने ही वादग्रस्त टिप्पणी वाल्किमी समाजाबद्दल केली होती. त्यामुळे… Read More »

परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

पॉर्न इंडस्ट्री ला बाय बाय करून सनी लिओन आता बॉलीवूड मध्ये स्थिरावली असली तरी सनी लिओनने परत पुन्हा एकदा न्यूड फोटोशूट केल्याची बातमी आहे. अर्थात ह्यावेळी सनी लिओनने न्यूड फोटोशूट हे एका चांगल्या कामासाठी केल आहे , ते म्हणजे पेटा ह्या संस्थेसाठी .पेटा ही संस्था मुक्या प्राण्यांसाठी काम करते तसेच माणसाकडून मुक्या प्राण्यांवर अन्याय होऊ… Read More »

सनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला: पहा व्हिडिओ

बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या तेरा इंतजार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसापूर्वी सनी लिओनीने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता . त्यात सनी लिओनी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत आहे आणि एक सहकारी गुपचूप येऊन सनी च्या अंगावार खोटा साप टाकतो आणि सनी घाबरून पळून जाते असा तो व्हिडिओ होता. सनी… Read More »

होय .. मला राधे माँ ची भूमिका करायचीय : बॉलीवूड मधील ‘ ही ‘ अभिनेत्री

राधे माँ सतत काही ना काही नौटंकी करत चर्चेत राहण्याचा प्रयन्त करत असते . मग ते हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असूदेत किंवा बिना पासिंग ची लाल गाडी किंवा रडत रडत आपले गाऱ्हाणे मांडण्याची पद्धत . आपल्या भक्तांना आपल्या भक्तिभावात रंगवणारी राधे माँ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तिच्याबद्दल अनेक बऱ्या वाईट चर्चा रंगत असल्या तरी… Read More »

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

पॉर्न इंडस्ट्री मधून बॉलिवूडमध्ये येत अभिनेत्री सनी लिओनीने जो काहीजम बसवला आहे ते सहज शक्य असणारी गोष्ट नाही. अर्थात आज सनी जिथे आहे आणि ज्या ब्रँडची ती जाहिरात करते त्या ब्रॅण्डला देखील सनीला तोडीस तोड देईल अशी दुसरी कोणी अभिनेत्री आज त्यांच्याकडे नाही .सनीच्या फॅन्स ला एक गोष्ट मात्र नेहमी जाणवत राहिलेली आहे , ती… Read More »

‘ ह्या कारणामुळे ‘ माझ्यावर आली बी ग्रेड चित्रपटात काम करण्याची वेळ

मायानगरीची झगमगीत दुनिया अनेक तरुण-तरुणींना आपल्याकडे आकर्षित करते. अनेकदा अभिनय सोडून सौंदर्य, शरीरयष्टी या बाह्यगोष्टींना या दुनियेत गरजेपेक्षा अधिक दिले जाते. जाड असणे किंवा सावळेपणा अनेकांच्या बॉलीवूड करियरसाठी अडथळा ठरतो. अभिनेत्री झरीन खानलाही सुरूवातीच्या काळात अशाच अडचणींचा सामना करावा लागल्याची कबुली तिने दिली . सलमान खानच्या ‘वीर’ सारख्या बिग बजेट चित्रपटाद्वारे झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.… Read More »

ढिंच्याक पूजाचे ‘ हे ‘ नवीन गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

‘ढिंच्याक पूजा’.. युट्युब च्या माध्यमातून आपल्या भेटीला आली . ‘यु कॅन न इग्नोर हर इजिली’ असं बोलण्याची वेळ नेटिझन्सवर आलीय. कधी कधी एखादी लहान गोष्ट खूप मोठी प्रसिद्धी देऊन जाते. तसाच काहीसा प्रकार तसंच ढिंच्याक पूजाच्या बाबतीतही झाला होता . गेले काही दिवस ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ काही लीगल प्रॉब्लेम मुळे येणे बंद झालं होतं. काही… Read More »

आणि ‘म्हणून ‘ वरूण धवन चक्क तेलगू मध्ये बोलला

सलमान खानचा ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात वरुण धवन सोबत तापसी पन्नु आणि जॅकलिन फर्नांडिस देखील आहे. सलमान खान चा जुडवा बऱ्यापैकी गाजला होता आता वरुण धवन चा जुडवा काय कमाल करतो हे पाहु या . मुंबईत कोसळणार्‍या पावसामुळे जुडवा २ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंट्सचे तीन तेरा वाजले. प्रचंड पावसामुळे… Read More »