Tag Archives: bjp minister

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा राजकीय धक्का : आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना आपल्या गटात ओढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असून ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत . रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भावासारखे ते होते .… Read More »

एकनाथ खडसे यांना अखेर क्लीन चीट, पदाचा कोणताही गैरवापर नाही : काय आहे प्रकरण ?

पुणे येथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे . या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे एसीबीनं क्लीन खडसेंना क्लीन चिट दिलीय. खडसे यांच्याकडून पदाचा कोणताही गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेले नाही, असं एसीबीनं अहवालात म्हटलंय. हा अहवाल एसीबीकडून पुणे कोर्टात सादर करण्यात आलाय. खडसेंविरोधातील… Read More »

‘ ह्या ‘ कारणाने राज्याच्या जलसंधारण मंत्र्यावर पोलिसांच्या मदतीने पळून जाण्याची वेळ : पूर्ण बातमी

नगर जिल्ह्यातील जामखेड मध्ये काळ संध्याकाळी दुहेरी हत्याकांड झाले . यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले. जामखेड येथील बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष )… Read More »

‘ ह्या ‘ कारणामुळे भाजपच्या मंत्र्यावर अखेर सगळ्या महिलांची माफी मागण्याची वेळ

आधी वाद निर्माण होईल असे बोलायचे आणि मग माफी मागायची, हे देशाच्या राजकारणात नवीन नाही. यापूर्वी देखील अजित पवार यांच्यावर देखील ही वेळ आली होती. असाच वाद निर्माण करून माफी मागायची वेळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली आहे दारूच्या ब्रँडला महिलांची नाव द्या ,या वादग्रस्त अशा विधानानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका… Read More »