Tag Archives: bjp killing democracy

लोकशाहीचा गळा घोटणारा पार्ट ३ : २०१९ ला समोर ठेवून लोकशाहीच्या मुस्कटदाबीचा तिसरा प्रयत्न

भाजप सरकारला आता निवडणुकीत बसलेला फटका कशामुळे याचे अजून देखील आकलन करण्यात यश आलेले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचे प्रकार सरकारने सुरु केले आहे, असे दिसते आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे धर्मकार्य भाजपकडूनच करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या अवलंबले जात आहे . कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने सगळ्या टीव्ही चॅनेल ची पोल… Read More »

‘ हे ‘अस्त्र आपल्यावर उलटू नये म्हणून भाजपकडून लोकशाहीची मुस्कटदाबी : २०१९ ची तयारी

आपलेच मीडिया अस्त्र आपल्यावर २०१९ ला उलटू नये याची केंद्रातील भाजप सरकारने चांगली काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या काळात ज्या पेड मीडियावर मोट्या खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. राहुल गांधी व सोनिया गांधी तसेच तमाम विरोधकांचे चारित्र्यहनन करण्यात आले . गांधी व इतर परिवारांबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या त्याच मीडिया माध्यमांवर यापुढे खोट्या बातम्या… Read More »