Tag Archives: bjp government

दगडाच्या मुख्यमंत्र्यांना दुग्धाभिषेक आणि सरकारच्या खुर्चीचे कापले पाय : पूर्ण बातमी

दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी हिताचा निर्णय घेत नाहीत, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्रांचे चित्र कडून त्याला दुधाचा अभिषेक करण्यात आला . तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय करवतीने कापून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पायउतार करण्याचा इशारा शेतकऱ्यानी नगर इथे दिला.पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद याच्या वतीने नगर शहरातील दिल्लीगेट इथे महात्मा… Read More »

‘ ह्या ‘ शासकीय विभागात सर्वाधिक २३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

रस्ते बांधणी आणि डांबरीकरणात 23 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर, रस्ते बांधणीची कामं करणाऱ्या प्रथितयश आर डी सामंत कन्स्ट्रक्शनचे किरण सामंत यांनी केला आहे. उंदीर घोटाळा आणि चहा घोटाळ्या नंतर हा नवीन घोटाळा झाल्याचे आरोप आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागातील 9134 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येणार… Read More »

हवेत फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत मनसेने साजरा केला फेकू दिन

डोंबिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी एप्रिल फूलच्या अनुषंगाने ‘फेकू दिन’ साजरा करत भाजपावर तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केलेल्या फेकू दिनामध्ये मोदी आणि फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेल्या खोट्या आश्वासनांचा यावेळी… Read More »

भाजपचा आयटी सेल निवडणूक आयोगाच्या पण पुढचा निघाला : शेवटी डिलीट केले ‘ ते ‘ ट्विट

मोदी सरकारमुळे देशातील स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याची हाकाटी विरोधकांकडून पिटली जात असतानाच भाजपा आपल्या अतिउत्साहामुळे बॅकफूटवर गेली आहे. निवडणूक आयोगाकडून मंगळवारी कर्नाटक विधानसभेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मात्र भाजपाच्या अति उत्साही आय टी सेल च्या प्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या आधीच सोशल मीडियावर परस्पर मतदान आणि निकालाच्या तारखा जाहीर केल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कर्नाटक विधानसभेसाठी मतदान… Read More »

नोकरदारांची निराशा आणि कॉर्पोरेट कंपन्यांना दिलासा :अर्थसंकल्प २०१८ आणि राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज सकाळी ११ वाजता बजेट जाहीर केले त्यात सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे नोकरदारांची मोठी निराशा झाली आहे.ह्या वेळी बजेट हिंदीमधून सादर करण्यात आले. मात्र उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कार्पोरेट कंपन्याना मोठा दिलासा देण्यात आला आहे. २५० कोटींच्या टर्नओव्हरवर २५ टक्के टॅक्स लागणार आहे. नोकरदारांना वैद्यकीय परताव्यासाठी अतिरीक्त ४०… Read More »