Tag Archives: bharat khabar

आरुषी मर्डर मिस्त्री इतक्याच गूढ अशा भारतातील इतर ‘ पाच ‘ केसेस

आरुषी हत्याकांडाचा निकाल तर आला ,ज्याने पूर्ण देश ढवळून निघाला होता .मात्र अजूनही आरुषी आणि हेमराजची हत्या कोणी केली हे स्पष्ट झालेला नाही.. आरुषीच्या आईवडिलांना जरी निर्दोष ठरवलं असल तरी हा प्रश्न अजून कायम आहे कि आरुषी आणि हेमराजला कोणी मारलं ? भारतात आणखी देखील काही केसेस अशा आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात मीडिया कव्हरेज मिळालं… Read More »