Tag Archives: bhanudas kotkar

अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवल्याने मयताच्या कुटुंबियांचे उपोषण मागे : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव (अहमदनगर ) येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्येच्या तपासाबाबत तक्रारी करत मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी शनिवारपासून सुरु केलेले उपोषण मंगळवारी तब्बल ४ दिवसांनी मागे घेतले आहे. मात्र उपोषणमागे घेतेवेळी देखील त्यांची प्रकृती खालावलेली होती. हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातून अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवण्यात आले असून , त्यांचा जागी… Read More »

भानुदास कोतकर याला दुर्धर रोग ..पोलिसांनी ठोकले कलम ३०३ :नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव इथे दोन शिवसैनिकांची हत्या करणारा आरोपी संदीप गुंजाळ हा हत्याकांडापूर्वी काही दिवस आधी भानुदास कोतकर याला भेटला होता, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे .केडगाव हत्याकांड प्रकरणात विशेष पोलीस पथकाने सोमवारी कोतकर याला पुणे येथून अटक केलेली आहे . मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले.न्यायालयाने त्याला १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश… Read More »

मारेकरी संदीप गुंजाळ व भानुदास कोतकर यांच्यात ‘ इथे ‘ झाली होती भेट : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव इथे दोन शिवसैनिकांची हत्या करणारा आरोपी संदीप गुंजाळ हा हत्याकांडापूर्वी काही दिवस आधी भानुदास कोतकर याला भेटला होता, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे . केडगाव हत्याकांड प्रकरणात विशेष पोलीस पथकाने सोमवारी कोतकर याला पुणे येथून अटक केलेली आहे . मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले.न्यायालयाने त्याला १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे… Read More »

काँग्रेसी गुंड भानुदास कोतकर धरला मात्र सुनबाई अद्याप फरार : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

अशोक लांडे खून प्रकरणातील जन्मठेप झालेला आरोपी, मात्र सध्या आजाराचे निमित्त करून बाहेर आलेला आणि केडगाव हत्याकांड झाल्यानंतर फरार झालेला काँग्रेसचा गुंड भानुदास एकनाथ कोतकर याच्या मुसक्या आवळण्यात नगर पोलिसांना यश आले आहे . आता केडगाव हत्याकांड प्रकरण कसे घडले हे जास्त स्पष्ट होऊ शकेल. कारण त्या दिवशी भानुदास याची सून व नगरच्या माजी महापौर… Read More »

नगरच्या जनतेचा पोलिसांवर अजिबात विश्वासच उरलेला नाही कारण ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडप्रकरणी प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या लोकांनी समोर यावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले असले आणि तब्बल १ लाखाचे बक्षीस जरी जाहीर केले असले , नाव गुप्त ठेवण्याची हमी दिली असली तरी अद्याप एकही नगरकर पुढे आला नाही. ही काँग्रेसचा स्थानिक गुंड भानुदास कोतकर ( सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असून उपचाराचे निमित्त करून बाहेर आला आणि… Read More »

जन्मठेपेचा आरोपी भानुदास कोतकर झाला फरार : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगावच्या दुहेरी हत्याकांड प्रकारानात कॉंग्रेसचा माजी शहराध्यक्ष असलेला भानुदास कोतकर पोलिसाच्या रडारवर आलेला आहे . केडगावच्या दुहेरी हत्याकांडाचा कट कोतकर याच्याच घरात शिजला गेल्याचा दाट संशय पोलिसांना आहे . हा कोतकर सध्या अशोक लांडे खून प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असून आजाराचे निमित्त करून बाहेर आलेला आहे . मात्र ही घटना घडल्यापासून तो फरार झाला असून… Read More »

नगरच्या माजी महापौर सुवर्णा कोतकर देखील चौकशीच्या भोवऱ्यात : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी नगरच्या माजी महापौर सुवर्णा कोतकर यांची देखील चौकशी होणार आहे. सुवर्णा कोतकर ह्या भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांची कन्या आहेत तर अशोक लांडे खून प्रकरणी जन्मठेप झालेला व एका काळी काँग्रेस पक्षाचा नेता असलेल्या भानुदास कोतकर याची सून आहेत . सगळ्या नात्यागोत्यांनी वेढलेल्या नगरचा राजकारणामध्ये कोतकर, कर्डीले व… Read More »

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडाला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून जाऊन देखील अजून कुठल्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेले नाहीत. हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांपैकी तीन जण पोलिसांच्या ताब्यात असले तरी त्यांच्याकडून विसंगत माहिती मिळत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली असून नगरकरांना अजूनही कुठलीच ठोस माहिती देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत . हत्याकांडाचा कट कुठे रचला ? सहभाग किती लोकांचा ? नेमका… Read More »