Tag Archives: bhadrakali

मारूती सुझुकी फॅक्टरीच्या इंजिन रूम मध्ये बिबट्या ? बकऱ्या नको म्हणतोय

गुरूवारी सकाळी मानेसर येथील मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरला होता. बिबट्या जेव्हा फॅक्टरीमध्ये घुसला त्यावेळी फॅक्टरीच्या आवारात कर्मचारी उपस्थित नव्हते. पण प्रकल्पातील सुरक्षा रक्षक आणि वाहतूक विभागाचे काही कर्मचारी कार्यालायात होते . फॅक्टरीच्या इंजिन रूमजवळ बिबट्या सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये आढळून आला . इंजिन रूमजवळ असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून वेगवेगळे फंडे लावले जात आहेत पण… Read More »

भद्रकाली पोलीस आणि कापड व्यावसायिक यांच्यातील रंगलेल्या वादाची कथा

नाशिक शहराला पार्किंग ची अडचण हा प्रश्न काही नवीन नाही . स्थानिक तसेच बाहेरून आलेले लोक आडव्या तिडव्या गाड्या लावून त्यात अधिक भर टाकत असतात . मेन रोडवर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस व कापड व्यावसायिकांमध्ये चांगलाच वाद रंगला . शेवटी पोलिसांना काही कारवाई न करताच परत फिरावे लागले . शालिमार, मेन रोड… Read More »