Tag Archives: balasaheb thakare movie

ठाकरे चित्रपटाबद्दल नवीन वाद तयार होतोय : ‘ ही ‘ आहेत वादाची कारणे

कायम मराठी मुद्दा हा हक्काने आपलाच आहे अशी भाषा वापरणाऱ्या शिवसेनेसाठी आता ‘ठाकरे ‘ ह्या चित्रपटाबद्दल एक नवीन वाद सुरु होतो आहे. अर्थात सध्या हा वाद पोस्टर पुरताच असून ‘ ठाकरे ‘ चित्रपटाचे पोस्टर इंग्रजी भाषेत का ? अशा अशा शब्दात ह्या पोस्टरला मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपलाही नाराजी… Read More »