Tag Archives: balasaheb pawar suicide case

बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणी ‘ ह्या ‘ प्रश्नांवर पोलीस शांत का ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

व्याजाच्या पैशासाठी सावकारांनी छळल्याने नगरमधील प्रख्यात व्यावसायिक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च रोजी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी पवार यांच्या मुलीने फिर्याद दाखल केल्यानंतर नवनाथ वाघ, यशवंत कदम, विनायक रणसिंग व कटारिया जीजी ह्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीस पकडण्यात पोलिसाना यश आले आहे… Read More »

नगरच्या कोतवाली पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांनी सुसाईड नोट मध्ये चार सावकारांची नावे स्पष्टपणे पहिल्या पानावरच होती . याचे पैसे घेतले आणि त्याचे पैसे दिले,असे पवार यांनी यात स्पष्टपणे म्हटले होते , तसेच त्यांनी आता माझ्या आत्महत्येनंतर कुटुंबाला त्रास दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही पवार यांनी त्यात म्हटले होते . चौकशी चालू आहे ह्या गोंडस नावाखाली अभय… Read More »

बाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

नगर येथील खासगी सावकार नवनाथ वाघ याने आत्महत्या केलेले बाळासाहेब पवार यांच्याकडून जबरदस्तीने २६ मे २०१६ ते ३० मार्च २०१८ पर्यंत तब्बल ५ कोटी रुपये नेल्याचे पोलीस पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे . मात्र वसूल करून हे पैसे नवनाथ वाघ कोणाला देत होता ? याचा तपास आता पोलीस करत आहेत . बाळासाहेब पवार यांच्या मुलीने… Read More »

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

नगरमधील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च ला गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सावकारांना पाठबळ कुणाचे ? हा प्रश्न सर्व नगरकरांना भेडसावत असून आता पोलिसांकडून नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.पोलिसांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाचे पाळेमुळे खणून सत्य नगरकरांपर्यंत पोहचवणे अशी नगरकरांची मागणी आहे . या प्रकरणात सावकाराशिवाय आणखीही काही लोकांचा सहभाग… Read More »