Tag Archives: aurangabad

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन भर चौकात मित्राच्या अंगावर कार घातली

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पावणे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. या घटनेत इतरही दोन तरुण जबर जखमी झाले आहेत. संकेत संजय कुलकर्णी (२०,रा.पुणे, मूळ रा.पाथरी,जि.परभणी)असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमींमध्ये शुभम संजय डंक(१७,रा. उस्मानपुरा, एम्पायर वसतिगृह) आणि… Read More »

गायींची तब्बल ५० वासरे कत्तलखान्यापासून वाचवली : असे धरले गोवंश तस्कर

गोवंशची हत्या व तस्करीवर बंदी असली तरी त्यामुळे काही जणांचे रोजगार तर काहींचे जिभेचे चोचले बंद झाले आहेत . परिणामी कायद्याच्या पळवाटा तसेच पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेचा फायदा घेत पडद्याआडून हे उद्योग सुरु आहेत . अर्थात पोलीस देखील आता सतर्क झाले असून याआधी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथे देखील मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त केले होते. ह्यावेळी मात्र… Read More »

औरंगाबादच्या फटाका मार्केटची फायनल जागा ‘ ही ‘ आहे : अनुभवातून घेतला बोध

गेल्या वर्षी फटाका मार्केट मध्ये लागलेल्या आगीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ह्या वेळी सरकारी यंत्रणेने कंबर कसली आहे .. फटाका मार्केट लोकवस्तीपासून दूर ठेवण्याच्या आदेशानंतर प्रशासकीय पातळीवर नवीन जागेसाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. आता आरटीओ विभागासमोरील अयोध्यानगर येथील मैदानावर फटका मार्केट भरवण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे . तसेच वाळूज भागासाठी रांजणगाव येथे फटाका मार्केट… Read More »

गंगापूरच्या हरवलेल्या दोन मुलींचा धक्कादायक प्रवास

ऊसतोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध सोशल मीडिया च्या माध्यमातून लागला असून ,सिरजगाव ( ता. गंगापूर ) येथील नंदू पोपट घाडगे यांच्या दोन्ही मुलींना शोधण्यात यश आले आहे . भारती आणि मीनाक्षी अशी दोघीची नावे आहेत . एक मुलगी सहावीत असून दुसरी मुलगी चौथी मध्ये शिक्षण घेत आहे . या मुलींना शिक्षणासाठी राहुरी ( ता… Read More »

डोक्यात होते ‘ हे ‘ भूत ..केली पत्नीची हत्या

अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडली औरंगाबाद मध्ये .कल्पना हरिओमदास बैनाडे (वय २७) असे खून झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. तर हरिओमदास गोविंददास बैनाडे(३५) असे खूनी पतीचे नाव आहे.आरोपी हरिओमदास बैनाडे हा फरशी बसविण्याचे काम करतो. तर त्याची पत्नी काही दिवसापासून कामाच्या शोधात होती. या दाम्पत्याला मुलगी नितल(वय ११), ममता(वय ९) आणि मयुरेश(वय ५) अशी… Read More »