Tag Archives: aurangabad city

प्रियकराची नियत फिरल्यावर प्रेयसीने ‘ जे ‘ केले आणि प्रियकर २ मिनिटात नीट झाला: महाराष्ट्रातील घटना

प्रेम जमले पुढे दोघांमध्ये शारीरिक संबध प्रस्थापित झाले मात्र थोड्या दिवसात प्रियकराची नियत फिरली आणि तो विवाहाला टाळाटाळ करू लागला . प्रेयसीच्या हे लक्षात येताच तिने जे पाऊल उचलले त्याने प्रियकर लगेच लग्नाला तयार झाला. प्रियकर लग्नाला तयार झाल्याने त्याच्याविरोधात चार दिवसापूर्वी नोंदविलेली बलात्काराची फिर्याद ३६ वर्षीय महिलेने मंगळवारी मागे घेतली. गैरसमजुतीने आपण ही तक्रार… Read More »

गायींची तब्बल ५० वासरे कत्तलखान्यापासून वाचवली : असे धरले गोवंश तस्कर

गोवंशची हत्या व तस्करीवर बंदी असली तरी त्यामुळे काही जणांचे रोजगार तर काहींचे जिभेचे चोचले बंद झाले आहेत . परिणामी कायद्याच्या पळवाटा तसेच पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेचा फायदा घेत पडद्याआडून हे उद्योग सुरु आहेत . अर्थात पोलीस देखील आता सतर्क झाले असून याआधी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथे देखील मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त केले होते. ह्यावेळी मात्र… Read More »

औरंगाबादच्या फटाका मार्केटची फायनल जागा ‘ ही ‘ आहे : अनुभवातून घेतला बोध

गेल्या वर्षी फटाका मार्केट मध्ये लागलेल्या आगीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ह्या वेळी सरकारी यंत्रणेने कंबर कसली आहे .. फटाका मार्केट लोकवस्तीपासून दूर ठेवण्याच्या आदेशानंतर प्रशासकीय पातळीवर नवीन जागेसाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. आता आरटीओ विभागासमोरील अयोध्यानगर येथील मैदानावर फटका मार्केट भरवण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे . तसेच वाळूज भागासाठी रांजणगाव येथे फटाका मार्केट… Read More »