Tag Archives: angry sunny leone

तुमच्यामुळे माझी झोप पूर्ण नाही: सनी लिओनी भडकली

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी जेट एअरवेजवर भयानक चिडली आहे. कारण सनीच्या म्हणण्याप्रमाणे , जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं रोजच उशिरा होत असल्यामुळं आम्हाला मागील आठवड्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. जेटच्या गोंधळामुळं आठवडाभर माझी झोपही पूर्ण होऊ शकली नाही. सनीने ही टीका तिच्या ट्विटर अकाउंट वरून केली आहे.सध्या सर्वाधीक बीझी असणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीमध्ये सनी लिओनीचे… Read More »