Tag Archives: amravati news

लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू

अमरावती शहरातील एका युवतीसोबत विवाह केल्याचा दावा करत त्याच युवकाने त्या युवतीचा भरदिवसा रस्त्यात खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २३) घडली. या घटनेने अमरावती हादरून गेले .मृत तरुणींसह आपला विवाह झाला असल्याचा ह्या युवकाचा दावा आहे. मात्र खुनाचे कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. ह्या हल्लेखोर तरुणाचे नाव राहुल बबन भड असे असून… Read More »