Tag Archives: amit shah

मोहम्मद अली जीना आणि अमित शाह यांच्यात कमालीचे साम्य : कोणी म्हटलंय असे ?

प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असल्याचं म्हटलेले आहे. रामचंद्र गुहा हे त्यांच्या ‘गांधी- द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड, १९१४-१९४८’ या पुस्तक प्रकाशन समारंभावेळी गुहा बोलत होते, त्यावेळी त्यांनी जिना यांच्यासोबत अमित शाह यांची तुलना केली . शनिवारी… Read More »

अमित शहांच्या स्वागताची ‘ अशी ‘ तयारी मातोश्रीवर आहे सुरु

भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या भेटीबद्दल अद्याप दोन्ही पक्षांकडून जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून या भेटीबाबत अनिश्चितता बाळगत चर्चेत राहण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे . पोटनिवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपाला आता मित्रपक्षांची गरज भासू लागली असून त्यांचे महत्व पटू… Read More »

काँग्रेस पाठोपाठ भाजपचा देखील प्लॅन बी तयार : ‘अशा’ आहेत पुढील हालचाली

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले असताना, त्यांना झटका देण्यासाठी भाजपाही सज्ज झाला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे १८ तारखेला शपथ घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते.ह्या कालावधीमध्ये कर्नाटक यामध्ये मोठ्या प्रमाणात… Read More »

हाथ में आया पर मुँह न लगा : भाजपच्या इतिहासात लिहिला जाणार ‘ हा ‘ नवीन अध्याय

कर्नाटकमधील जनतेने काँग्रेसला आणि सिद्धरामैया यांना नाकारले आहे. जनतेने बदल घडवण्यासाठी मतदान केले. पण काँग्रेस जनतेचा कौल झुगारुन सत्ता स्थापन करत असल्याची टीका भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी केली आहे.मात्र बोलताना आपल्या पक्षाने गोव्यात काय केले ? याचा बहुदा त्यांना आनंदाच्या भारत विसर पडला असावा . कर्नाटकमध्ये भाजपा हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष… Read More »

कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले ? : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर

भाजपने कर्नाटकात आघाडी घेतली दिसत असले तरी भाजपचे घोडे १०६ वर अडलेले आहे . त्याचवेळी काँग्रेस सध्या 60-70 जागांमध्ये घुटमळताना दिसते आहे.मात्र ह्या निकालाबद्ल राज ठाकरे यांनी ,इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन… Read More »

कर्नाटकमध्ये भाजपला मिळतील ‘ इतक्या ‘ जागा : अमित शाह यांचा विश्वास

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा १३० पेक्षाही जास्त जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होईल, त्यामुळे इतर कोणत्या पक्षाकडून पाठिंबा घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरुत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसच्या काळात कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत असे देखील ते… Read More »

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेबद्दल अमित शहा यांनी केली भूमिका स्पष्ट : ‘ असे ‘असेल चित्र

सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांचा युतीचा संसार कधी नीट चाललाच नाही. सगळ्याच गोष्टीचे क्रेडिट स्वतः कडे घेत शिवसेनेला लांब ठेवण्याचे कार्य भाजपने केले ४ वर्षे सुरु ठेवले आहे. मात्र आता शिवसेनेने देखील आपण भाजपसोबत निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट केले असले तरी राज्यात भाजपच्या विरोधात मोठी लाट आहे याची भाजपाला देखील जाणीव झालेली… Read More »