Tag Archives: ahmednagar

अवैध सावकारीचा ना पर्दाफाश ? ना तपासात प्रगती ? फक्त धूळफेक : बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण

नगर येथील ओम उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब पवार याच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांच्या घरी पोलिसांनी आणि सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पवार व सावकार यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचे स्पष्ट झाले आहे . मात्र अद्याप देखील पोलीस बाळासाहेब पवार याच्या सुसाईड नोट मधील सगळी नावे जाहीर… Read More »

मारेकरी संदीप गुंजाळ व भानुदास कोतकर यांच्यात ‘ इथे ‘ झाली होती भेट : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव इथे दोन शिवसैनिकांची हत्या करणारा आरोपी संदीप गुंजाळ हा हत्याकांडापूर्वी काही दिवस आधी भानुदास कोतकर याला भेटला होता, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे . केडगाव हत्याकांड प्रकरणात विशेष पोलीस पथकाने सोमवारी कोतकर याला पुणे येथून अटक केलेली आहे . मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले.न्यायालयाने त्याला १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे… Read More »

चुलत दिराकडून भावजयीवर तब्बल एक वर्षे अत्याचार : वाच्यता केल्यास द्यायचा ‘ ही ‘ धमकी

शारीरिक संबंधाची कुठे वाच्यता केल्यास सात महिन्याच्या मुलीचा खून करण्याची धमकी देऊन तब्बल १ वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना नगर जवळील बेलवंडी इथे घडली आहे . आपल्यासोबतच्या शारीरिक संबंधाची जर कुठे वाच्यता केली तर सात महिन्याच्या मुलीचा खून करून टाकीन , अशी धमकी देत चुलत दिराने वर्षभर अत्याचार केल्याची फिर्याद निंबवी येथील पीडित महिलेने बेलवंडी… Read More »

न्यायालयाची परवानगी न घेता आमदार जगताप अमरधाममध्ये कसे ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरचे आमदार संग्राम जगताप पोलिस कोठडीत असताना त्यांना कैलास गिरवले यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये आणले होते. न्यायालयाची परवानगी न घेताच आमदार जगताप यांना अमरधाममध्ये का आणण्यात आणले होते ? याची चौकशी करावी, असा अर्ज केडगाव हत्याकांडातील फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने वकील जगन्नाथ मुसळे यांनी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर पोलिसांच्या वतीने म्हणणे सादर केले… Read More »

जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश : ‘ हा ‘ मोहरा आला हाती

जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी गोविंद गायकवाड आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले असून ह्याच प्रकरणी आणखी कैलास माने, प्रकाश विलास माने, दत्ता रंगनाथ गायकवाड ,बापू रामचंद्र काळे व सचिन गोरख जाधव आधीच अटकेत आहेत. गोविंद गायकवाड हा हल्लेखोर असल्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेजवरून उघड झालेले आहे. गोळीबार करून… Read More »

‘ इथे ‘ रचला गेला जामखेड हत्याकांडाचा कट : जामखेड दुहेरी हत्याकांड

जामखेड येथील उल्हास माने याच्या तालमीत दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचे समोर आले आहे . हत्याकांड घडल्यानंतर मुख्य मारेकरी गोविंद गायकवाड व माने यांचा फोन देखील झाल्याचे स्पष्ट झाले आहेत . उल्हास माने, फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत . जामखेड शहरामध्ये ( जामखेड हा नगर जिल्ह्यातील तालुका आहे ) उल्हास माने हा शिवशंकर नावाची… Read More »

नगरमध्ये पुन्हा दुहेरी हत्याकांड, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या :सविस्तर बातमी

नगरमधील केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण ताजं असतानाच आता जामखेड (जि .नगर )मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात… Read More »

नगरची जबाबदारी ‘ह्या’ अधिकाऱ्याकडे सोपवण्याची उद्धव ठाकरेंची मागणी नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या ‘देशाला अच्छे दिन’ येतील असं वाटत नाही, असा टोला लगावतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या झाली आहे. गुन्हे रोखण्यात देवेंद्र फडणवीस सरकारला सपशेल अपयश आलं आहे. हे सरकार बिनकामाचं असून हे नाकर्त्यांचं सरकार आहे .राज्याची अवस्था बिहारपेक्षाही वाईट असून… Read More »

नगर पोलिसांची भूमिका का संशयास्पद ? बाळासाहेब पवार प्रकरण : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

नगर शहरात काही नेत्यांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अवैध सावकारी रॅकेटनेच ओम उद्योग समूहाचे बाळासाहेब पवार यांचा बळी घेतला आहे . पवारांना व्याजाने पैसे देण्याऱ्या एकाही जणाकडे सावकारीचा परवाना नाही . अवैध सावकारशाहीच्या या व्यवसायात पतसंस्था, क्रिकेट बेटिंग आणि नेत्यांचे पैसे असल्याचे देखील समोर येत आहे . पोलिसांची भूमिका का संशयास्पद व्याजाच्या पैशासाठी सावकारांनी छळल्याने बाळासाहेब… Read More »

नगरच्या कोतवाली पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांनी सुसाईड नोट मध्ये चार सावकारांची नावे स्पष्टपणे पहिल्या पानावरच होती . याचे पैसे घेतले आणि त्याचे पैसे दिले,असे पवार यांनी यात स्पष्टपणे म्हटले होते , तसेच त्यांनी आता माझ्या आत्महत्येनंतर कुटुंबाला त्रास दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही पवार यांनी त्यात म्हटले होते . चौकशी चालू आहे ह्या गोंडस नावाखाली अभय… Read More »