Tag Archives: ahmednagar news

आई वडिलांच्या मृतदेहाजवळ तब्बल दोन दिवस चिमुकली बसून राहिली : महाराष्ट्रातील घटना

नगर जिल्ह्यातील अकोले येथे शिवाजीनगर भागात पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. या माता पित्याच्या प्रेताजवळ त्यांची ३ वर्षाची चिमुकली चक्क २ दिवस बसून राहिली . पुढे ह्या चिमुकलीच्या रडण्यामुळे तिसऱ्या दिवशी रात्री ही घटना उघडकीस आली. प्रकाश बंदावने (वय ३३ ) व चित्रा बंदावने (वय २० ) अशी मयत दांपत्याची नावे आहेत. ते अकोले… Read More »

कोपर्डीच्या दोषींबद्दल ‘ त्या ‘ निनावी फोनचे रहस्य उलगडले : हे होते कारण

कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता जिल्हा कारागृह अधीक्षकांना एक फोन आला़ ‘मी मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए बोलतोय’, असे सांगत तिन्ही आरोपींना फाशी झाली असून, त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्याचे फर्मान सोडले. पुन्हा जरा वेळाने फोन करून ‘एसपी बोलतोय’ असे सांगत तोच निरोप दिला. रात्री आठ वाजता त्याच व्यक्तीने पुन्हा फोन करून ‘पोलीस महासंचालक… Read More »

फाशी कि जन्मठेप ? आज येणार निकाल : संपूर्ण कोपर्डी प्रकरण माहिती

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष निश्चित करण्यात आला आहे. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये ह्या आरोपींवरील आरोप सिद्ध झालेले आहेत . त्यामुळे ह्या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आज २९ नोव्हेंबरला होणार आहे. २२ नोव्हेंबरलाला विशेष… Read More »

शिवप्रहार संघटनेने केली ‘ हा ‘ टोलनाका बंद करण्याची मागणी

नगर कोपरगाव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणे भयानक कठीण झाले आहे. या मार्गावरील दोन्ही टोलनाके येत्या आठ दिवसात बंद करावेत,अन्यथा शिवप्रहार संघटनेच्या वतीने टोलवसूली बंद केली जाईल असा इशारा शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी दिला . अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक अभियंता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी.बी.भोसले… Read More »

अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ : माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन

पाथर्डी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे (वय ४८ ) यांचे मुंबईत उपचार सुरु असताना शनिवारी रात्री १०:३० च्या दरम्यान निधन झाले . हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या मृत्यू झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सत्यजित तांबे यांनी सांगितले. राजळे हे केल्या काही दिवसापासून न्यूमोनिया मुळे आजारी होते . नगर येथे… Read More »