Tag Archives: aditya thakare

आदित्य ठाकरे यांनी जाहीर केला सत्तेला लाथ मारण्याचा ‘ हा ‘ मुहूर्त ?

आम्ही पेज वरून सांगत आलोच आहे की,शिवसेना २०१९ च्या निवडणूका जवळ आल्या कि मग सत्ता सोडणार आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील आज याबद्दल नगर येथे बोलताना सूतोवाच केले. ते म्हणाले कि , एका वर्षात सत्तेला लाथ मारून शिवसेना स्वबळावर सत्तेवर येईल. सत्तेला लाथ कधी मारायची हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील. मात्र त्यानंतर तुम्ही सर्वांना एकजुटीने… Read More »