Tag Archives: aadhaar card

गोव्यामध्ये चक्क ‘ ह्या ‘ गोष्टीसाठी देखील होती आहे आधार कार्डची मागणी

सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आणि योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड ची सक्ती केलेली आहे . अर्थात ३१ मार्च पर्यंत बहुतांश अशा स्कीम तसेच मोबाईल, बँकिंग, पॉलिसी साठी देखील लिंकिंग गरजेचे राहणार आहे . मात्र आता काही ठिकाणी चक्क पेड सेक्स साठी देखील दलाल आधार कार्डची मागणी करू लागले आहे. मुळातच देहव्यापार हा भारतात कोठेही… Read More »