Tag Archives: aadhaar card linking

३१ मार्चपूर्वी आधारकार्डशी संबंधित कामाची ‘ ही ‘ लिस्ट नक्की वाचा .. नाहीतर ..

आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक केलं आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या डेडलाईनमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे. पॅनकार्ड आधारकार्डचा नंबर पॅनकार्डशी लिंक करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ज्यांनी… Read More »

बसल्या जागी मोबाईलला आधार कार्ड करा लिंक : ‘ ह्या ‘ सोप्या पद्धतीने

सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आणि योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड ची सक्ती केलेली आहे .अर्थात ३१ मार्च पर्यंत बहुतांश अशा स्कीम तसेच मोबाईल, बँकिंग, पॉलिसी साठी देखील लिंकिंग गरजेचे राहणार आहे .एअरटेल पेमेंट बँकेकडून ह्या नियमाचा गैरवापर झाल्याचे उघड झाले होते. या नंतर मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास… Read More »