Tag Archives: सुशांत माळवदे

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

मालाडच्या मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्यानंतर परत एकदा विक्रोळीतील मनसे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष जखमी झाले आहेत. विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये ते मराठी पाट्याचे पत्रक दुकानदारांना देत होते . तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे.मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा… Read More »

अखेर मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्या हल्लेखोरास मनसे कार्यकर्त्यांनी धरले

अखेर मुंबईतील मालाड पश्चिम मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन व्यक्तींना मनसे कार्यकर्त्यांनी पकडले. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. 28 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. लोखंडी रॉडने डोक्यात मारल्यामुळे सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले होते. माळवदे यांच्यावर हल्ला करणारे हे दोन हल्लेखोर सध्या पोलिसांच्या… Read More »