Tag Archives: सायकल चोर

एमटेक इंजिनीअरवर पी.एचडी साठी चोऱ्या करण्याची वेळ : इंजिनीअरिंग बेरोजगारीचे वास्तव

मुलगा इंजिनीअर व्हावा म्हणून चोरी करणाऱ्या बापाची पुणे येथील बातमी आपण वाचली असेलच . मात्र इंजिनीअरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना रोजगार उपलब्ध होत नाहीयेत आणि नोकरी मिळालीच तर अत्यंत कमी पगार दिला जातो. शिवाय १०-१२ तास राबवून देखील कधीही कामावरून काढून टाकले जाऊ शकते अशी बाहेर परिस्थिती आहे . मात्र ह्या परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी… Read More »