Tag Archives: सांगली वार्ता

सांगलीजवळच्या डोंगरात नरबळीचा प्रकार ? : मूर्तीसमोर आढळला मृतदेह

सांगलीतील शिराळा तालुक्यात शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात एका व्यक्तीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. चक्रभैरव मूर्तीसमोरच हा मृतदेह आढळला असून मृत इसमाचे वय ४०-४५ असल्याचे समजते . पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रथम दर्शनी नरबळीचा प्रकार आहे . मात्र इतरही शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत. अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह आहे. शिराळा पोलिस ठाण्यात… Read More »

मला सोडा हो , माझा श्वास गुदमरतोय : अनिकेत कोथळेचे अखेरचे ते शब्द

‘मला सोडा हो , माझा श्वास गुदमरतोय , असे अनिकेत बेंबीच्या देठापासून ओरडत होता .मात्र वर्दीतला सैतान कामठेला काही दया येत नव्हती . ‘सांग यापूर्वी किती चोऱ्या, किती ठिकाणी लूटमार केली आहेस?’ असे प्रश्न विचारण्यात येत होते. काठीने मारहाण चालूच होती . शेवटी अनिकेतच्या श्वास थांबला तेव्हा त्या ह्या राक्षसाच्या हातातली काठी थांबली . त्या… Read More »

अनिकेत कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई

अनिकेत कोथळे ह्या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता व त्यावर पांघरून घालण्याचे पर्यन्त संबंधित टीम कडून करण्यात आले होते. ह्या प्रकरणात आता सांगली शहर पोलिसातील आणखी ७ जणांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी पाच जणांना निलंबित करण्यात आले होते आता आणखी ७ असे एकूण १२ जण ह्या प्रकरणामध्ये निलंबित झाले आहेत. प्रमुख आरोपी पोलीस… Read More »