Tag Archives: सांगली न्यूज

सांगलीजवळच्या डोंगरात नरबळीचा प्रकार ? : मूर्तीसमोर आढळला मृतदेह

सांगलीतील शिराळा तालुक्यात शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात एका व्यक्तीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. चक्रभैरव मूर्तीसमोरच हा मृतदेह आढळला असून मृत इसमाचे वय ४०-४५ असल्याचे समजते . पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रथम दर्शनी नरबळीचा प्रकार आहे . मात्र इतरही शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत. अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह आहे. शिराळा पोलिस ठाण्यात… Read More »

मला सोडा हो , माझा श्वास गुदमरतोय : अनिकेत कोथळेचे अखेरचे ते शब्द

‘मला सोडा हो , माझा श्वास गुदमरतोय , असे अनिकेत बेंबीच्या देठापासून ओरडत होता .मात्र वर्दीतला सैतान कामठेला काही दया येत नव्हती . ‘सांग यापूर्वी किती चोऱ्या, किती ठिकाणी लूटमार केली आहेस?’ असे प्रश्न विचारण्यात येत होते. काठीने मारहाण चालूच होती . शेवटी अनिकेतच्या श्वास थांबला तेव्हा त्या ह्या राक्षसाच्या हातातली काठी थांबली . त्या… Read More »

अटकेत असलेल्या आरोपीचा पोलिसांकडून खून आणि परस्पर विल्हेवाट : महाराष्ट्रातील घटना

संतोष गायकवाड ह्या अभियंत्याची लूटमार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६, रा. कोल्हापूर रस्ता, सांगली) या कोठडीत असलेल्या आरोपीचा सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकाने थर्डडिग्रीचा वापर करुन निर्दयीपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे . आपले काळकृत्य लपवण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळून गेल्याचा बनाव देखील रचला होता मात्र… Read More »