Tag Archives: सर्वोच्च न्यायालय

फेरीवाला विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘ मोठा ‘ निर्णय

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळीच ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन केले होते . मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली विक्रीसाठीचा माल रस्त्यावर फेकून दिला होता. मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या… Read More »

आधार मोबाईलला लिंक करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची ‘ ही ‘ स्पष्ट भूमिका

मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. घटनपीठ यासंदर्भात योग्य तो अंतिम निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ग्राहकांना मेसेज पाठवून गोंधळ निर्माण केल्याबद्दल बँका आणि मोबाइल कंपन्यांनाही फटकारण्यात आले. बऱ्याच दिवसापासून मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडला नाही तर, तुमच्या सेवा… Read More »