Tag Archives: सनी लिओनी

… तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करेल : जमावाने चोप देत नेले पोलीस स्टेशनला

शिक्षक आणि विद्यार्थी हे पवित्र नाते असते मात्र काही व्यक्ती वासनेच्या एवढे आधीन होतात कि ह्या पवित्र नात्याला देखील काळिंबा फासतात . असाच प्रकार पुण्याजवळ शिरूर इथे घडला आहे . शिरूर परिसरात शिक्षकाने विद्यार्थिनीवर दोन वेळा अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले आणि पुढे हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी देऊन पुन्हा अत्याचार केले आणि… Read More »

अबब …३४ वर्षीय शिक्षिकेकडून १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण : शिक्षकी पेशाला काळिंबा

चंदीगडमध्ये ३४ वर्षांच्या शिक्षिकेने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. न्यायालयाने शिक्षिकेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. काय आहे प्रकरण ? चंदीगडमधील राम दरबार कॉलनी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला १४ वर्षांचा मुलगा आणि एक लहान… Read More »

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप फिल्म इंडस्ट्री मध्ये सोडली आहे मग तो सनी लिओनीचा डान्स असो इंटिमेट सीन्स . सनी लिओनी आधी पॉर्न स्टार होती त्यामुळे कोणत्याही सीनला सनी सहज हो म्हणतात असेल अशी जर आपली समजूत असेल… Read More »

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल महिला आता आवाज उठवू लागल्या आहेत .या बद्दल अनेक महिलांनी याच्या विरोधात आवाज उठवला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्री देखील याच्या विरोधात पुढे आल्या आहेत . मात्र आता आवाज उठवला आहे सनी लिओनीने . सनी लिओनी याआधी पॉर्नस्टार होती आणि तिचे याबद्दल मत जाणून घेण्यात सर्वानाच उत्सुकता होती, मात्र… Read More »

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

पॉर्न इंडस्ट्री मधून बॉलिवूडमध्ये येत अभिनेत्री सनी लिओनीने जो काहीजम बसवला आहे ते सहज शक्य असणारी गोष्ट नाही. अर्थात आज सनी जिथे आहे आणि ज्या ब्रँडची ती जाहिरात करते त्या ब्रॅण्डला देखील सनीला तोडीस तोड देईल अशी दुसरी कोणी अभिनेत्री आज त्यांच्याकडे नाही .सनीच्या फॅन्स ला एक गोष्ट मात्र नेहमी जाणवत राहिलेली आहे , ती… Read More »

राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याबद्दल गौतम गंभीर,सनी लिओनी आणि अरबाज खान काय म्हणतात ?

आपण एखाद्या क्लबच्या बाहेर २० मिनिटे वाट पाहत उभे राहू शकतो, आवडत्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी अर्धा तास रांगेत उभे राहू शकतो. मग, ५२ सेकंदांच्या राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय कठीण आहे, असा सवाल भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहायचे की नाही, या मुद्द्यावरून देशभरात वाद निर्माण झालेला… Read More »