Tag Archives: शिवसेना

नगरच्या जनतेचा पोलिसांवर अजिबात विश्वासच उरलेला नाही कारण ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडप्रकरणी प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या लोकांनी समोर यावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले असले आणि तब्बल १ लाखाचे बक्षीस जरी जाहीर केले असले , नाव गुप्त ठेवण्याची हमी दिली असली तरी अद्याप एकही नगरकर पुढे आला नाही. ही काँग्रेसचा स्थानिक गुंड भानुदास कोतकर ( सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असून उपचाराचे निमित्त करून बाहेर आला आणि… Read More »

काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर ताब्यात ..आतातरी पोलीस सत्य शोधणार का ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

अहमदनगर येथील केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आता काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. कामरगाव हे जिथे हत्या झाली तिथून फक्त १२ किमी दूर आहे . विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.आता तरी… Read More »

नगर पोलिसांच्या हाती आणखी ‘ एक ‘ यश : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरजवळील केडगाव इथे शनिवारी ( ता. ७ ) भरचौकात शिवसेनेचे उप शहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या संदीप गुंजाळ उर्फ डोळसे याला गावठी कट्टे पुरवणाऱ्या आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आले असून त्याला नगरजवळील निमगाव वाघ इथून धरण्यात आले. बाबासाहेब केदार (वय ३८… Read More »

तीन वर्षांतील राष्ट्रभक्तीच्या नगदी पीकास हमीभाव मिळणार की नाही ? :सामनामधून सरकारवर टीकास्त्र

आजच्या सामनामधून सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय नुकताच दिला होता,त्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या भूमिकेवरून पलटी का मारते ? असे देखील विचारले आहे . आपल्याला हवे ते न्यायालयाकडून बदवून घेण्याची वदवून घेण्याचा नवा पायंडाही पडला आहे. न्यायालये देखील सरकारच्या भूमिकेत शिरली आहेत, असा देखील टोमणा… Read More »

रमेशभाऊंची गोल्डमॅन स्टाईल कॉपी करणाऱ्या शिवसेनेच्या गुजरातच्या उमेदवाराचे काय झाले ?

गुजरात विधानसभा निवडणुकीत अहमदाबाद जिल्ह्यातील दारियापुर ५१ ह्या मतदार संघामध्ये शिवसेनेने दिलेले उमेदवार बरेच चर्चेत राहिले होते. यांचे नाव आहे कुंजल पटेल. आणि हे चर्चेत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ते गुजराथी गोल्ड मॅन आहेत  . रमेश भाऊ वांजळे हे मनसेचे गोल्ड मॅन होते मात्र वांजळे भाऊंची स्टाईल ह्या शिवसेना उमेदवाराने कॉपी तर केली मात्र रमेशभाऊंचा… Read More »

गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू : शिवसेनेकडून आश्वासनांची गुजरातमध्ये खैरात

आम्ही सत्तेत आलो तर गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू या सोबतच गुजरातमध्ये सत्ता आल्यास शिवसेना शेतमालाला योग्य भाव, सिंचन प्रकल्प आणि नर्मदा योजना पूर्णत्वास नेऊन शेताला मुबलक पाणी देखील देईल असे देखील ह्या वचननाम्यामध्ये म्हटले आहे . तसेच महाराष्ट्राच्या वचननाम्यातील अनेक वचनांचाही गुजराती जनतेसाठी पुनरुच्चार केला आहे. गुजरातच्या निकालामध्ये हिंदुत्ववाद हा कायमच एक मुद्दा राहिला आहे… Read More »

उद्धव ठाकरे वांद्र्याचे बॉस, राहुल गांधी पप्पू तर थापा मारणारे फेकू का नको ? : सामनामधून हल्लाबोल

आजच्या दैनिक सामनामधून शिवसेनेने नेहमीप्रमाणे भाजप व मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे . उद्धव ठाकरे यांना वांद्र्याचा बॉस म्हटलेलं चालत, राहुल गांधी यांना पप्पू म्हटलेलं चालत तर थापा मारणाऱ्याना फेकू म्हटलेलं का चालू नये ? असा प्रशा विचारत ही खरेच लोकशाही आहे का ? एकवेळ घोषित आणीबाणी परवडेल पण अघोषित अशी आणीबाणी आणि मुस्कटदाबी किती… Read More »

शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ मास्टरप्लॅनचा भाजपने घेतलाय धसका : शिवसेना डायरेक्ट भिडणार

महाराष्ट्रात एकत्र सत्तेत असले तरी शिवसेना आणि भाजप मधील धुसफूस रोज चालू आहे. एके काळी कट्टर मित्र असलेले, शिवसेना भाजप यांचा आज एक दिवस सुद्धा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही . गुजरातच्या निकालामध्ये हिंदुत्ववाद हा कायमच एक मुद्दा राहिला आहे आणि बहुतेक वेळा गुजरात च्या जनतेचे हिंदुत्ववादी विचारसरणीलाच आपला कौल दिलेले आहे . हे लक्षात… Read More »

‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा

नोटबंदी मुळे शिवसेनेचा झालेला थयथयाट आपण सर्वानी पाहिला होता. नोटबंदीला असलेला शिवसेनेचा विरोध जगजाहीर आहे . ८ नोव्हेंबर ला नोटबंदी ला एक वर्ष पूर्ण झाले ह्या वेळी भाजप कडून नोटबंदीचे समर्थन करणारे काही कार्यक्रम तर विरोधी पक्षाकडून विरोध करणारे निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ८ नोव्हेंबर ला सकाळी आझाद मैदानात… Read More »

मनसेच्या त्या सहा नगरसेवकांचे भवितव्य ठरवणार ‘ ही ‘ तारीख

मनसेने ‘शेलक्या’ शब्दात उपमा दिलेले आणि मनसे ला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत जाणारे नगरसेवक शिवसेनेत अखेर आले असले तरी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे .हे सहा नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले, मात्र मनसेने आक्रमक होत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे. मनसेतून शिवसेनेत… Read More »