Tag Archives: विधानसभा

‘ हा ‘ एक पाटील ठरला अख्ख्या भाजपाला भारी : कर्नाटकमध्ये भाजपचा वाजलेला गेम

सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतच होत्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला सपशेल अडकवून एक्सपोज करण्याची रणनिती काँग्रेसने आधीपासूनच आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने एकूण सहा ऑडियो क्लिप जारी… Read More »

‘ म्हणून ‘ कुमारस्वामी यांचा शपथविधी आज नाही : ह्या तारखेला होणार शपथविधी

कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी… Read More »

पीपीपी काय ? ‘ अशी ‘ पेटून उठली कॉंग्रेस : अपक्षांचा पण भाजपला ठेंगा

कर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची अवस्था ‘पीपीपी’ म्हणजे ‘पंजाब, पुडुचेरी आणि परिवार’ अशी होईल, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तवले होते. कर्नाटकच्या निकालानंतर त्यांची भविष्यवाणी वास्तवाच्या जवळ पोहोचली होती आणि ही खरी करून पाहण्याच्या नादात मोदी-शहांच्या सहकाऱ्यांनी खेळलेला सत्तेचा जुगार सरतेशेवटी भाजपच्या अंगलट आला. एक वर्षावर आलेली लोकसभेची निवडणूक त्यापेक्षा देखील आधी होण्याची शक्यता असताना… Read More »

छप्पन्नचं काय, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही : ‘ ह्या ‘ अभिनेत्याकडून मोदींची खिल्ली

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More »

कर्नाटक राजीनामा नाट्यावर शिवसेनेने दिली ‘ जळजळीत ‘ झोंबणारी प्रतिक्रिया

बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यानंतर भाजपावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं काल संध्याकाळी… Read More »

कुमार स्वामीच होणार सी.एम. मात्र गुगलवर कुमारस्वामींची पत्नी ट्रेडिंगमध्ये : काय कारण ?

कर्नाटक निवडणुकीत जनता दल (सेक्युलर)चे नेते एचडी कुमारस्वामी किंगमेकर बनतील अशी चर्चा होती पण निकालानंतर तेच कर्नाटकचे किंग बनले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडून येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत नसल्याने त्य़ांनी पदाचा राजीनामा दिला. आता राज्यात काँग्रेस आणि जेडीएसची सरकार बनणार आहे. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.… Read More »

पराभूत भाजपने जाता जाता केले ‘ हे ‘ नीच काम : नेटिझन्सकडून चौफेर टीका

कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता मुख्यमंत्री येडियुरप्पांनी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच ते सभागृहातून बाहेर पडले. गंभीर बाब म्हणजे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोपय्या तसेच भाजपचे सर्व आमदारही त्यांच्या मागोमाग सभागृह सोडून निघून गेले. भाजपकडून अशाप्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करण्यात आल्याने त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबरदस्त हल्लाबोल केले आहे.… Read More »

शिवद्रोही भाजपचा कर्नाटक किल्ला ध्वस्त : बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

कर्नाटक विधानसभेत आम्ही ‘शत-प्रतिशत’ बहुमत सिद्ध करू, असा काल दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिलेला आहे . बहुमताचा आकडा गाठण्यासाठीचे कर्नाटक भाजपाच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा त्या आधीच राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याचे येडियुरप्पांनी विधानसभेत भाषणात  सांगितले आहे. भाषणादरम्यान ते भावुक झाले होते कर्नाटक… Read More »

बहुमत चाचणीआधीच येडियुरप्पा देणार राजीनामा ? : कर्नाटकात काय आहे परिस्थिती

कर्नाटक विधानसभेत आम्ही ‘शत-प्रतिशत’ बहुमत सिद्ध करू, असा काल दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. बहुमताचा आकडा गाठण्यासाठीचे कर्नाटक भाजपाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. त्यामुळे बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा आपण आधीच राजीनामा देऊ, असं येडियुरप्पांनी भाजपाश्रेष्ठींना कळवल्याचं समजतं. राजीनाम्याआधी ते भावुक भाषणातून… Read More »

काँग्रेसचे दोन आमदार बेपत्ता तर भाजपचे १ आमदार गायब : काय आहे सध्याची परिस्थिती ?

कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी होणार असतानाच काँग्रेसचे दोन आमदार अजूनही बेपत्ता आहेत. प्रताप गौडा आणि आनंद सिंह हे दोघे आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळात पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.तर भाजपाचे एक आमदारही अजूनही विधिमंडळात उपस्थित न झाल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. सोमशेखर रेड्डी असे या आमदाराचे नाव आहे. कर्नाटकमधील त्रिशंकु विधानसभेत शनिवारी… Read More »