Tag Archives: राज कोरडे

शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ आमदारावर जैविक वडील असल्याचा आरोप : डीएनए टेस्टसाठी कोर्टात धाव

यापूर्वी काँग्रेसचे नेते नारायण दत्त तिवारी यांच्यावर रोहित शेखर ह्या व्यक्तीने नारायण दत्त तिवारी हेच आपले जैविक वडील असल्याचा दावा केला होता . हे प्रकरण भयानक गाजले होते. नारायण दत्त तिवारी यांचे आयुष्य हे तसेही वादातच राहिले आहे .तिवारी यांची अशीच एक सी.डी. चे सेक्स स्कँडल देखील वादग्रस्तच होते. तिवारी यांच्या केससी साधर्म्य दाखवणारा एक… Read More »