Tag Archives: मोदी

लोकशाहीचा गळा घोटणारा पार्ट ३ : २०१९ ला समोर ठेवून लोकशाहीच्या मुस्कटदाबीचा तिसरा प्रयत्न

भाजप सरकारला आता निवडणुकीत बसलेला फटका कशामुळे याचे अजून देखील आकलन करण्यात यश आलेले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचे प्रकार सरकारने सुरु केले आहे, असे दिसते आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे धर्मकार्य भाजपकडूनच करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या अवलंबले जात आहे . कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने सगळ्या टीव्ही चॅनेल ची पोल… Read More »

पेड मीडियाचा पर्दाफाश करणारे कोब्रापोस्टचे हिडन कॅमेरा स्टिंग ऑपरेशन : ‘ हे ‘ चॅनेल अडकले जाळ्यात

शुक्रवारी एक वेबसाईट कोब्रा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतातील नामांकित चॅनेलच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश झालेला असून सर्वच चॅनेलचे ह्या दाव्याने धाबे दणाणले आहे . अर्थात आता अशा मिडीयाचीच नाचक्की झालेली असल्याने ते यावर काही बोलणार नाहीत म्हणून मीडिया शांत आहे . ह्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमांतून मीडिया हाऊस पैसे मिळाले कि एकाच पक्षाला हा फायदा मिळावा… Read More »

मोदी यांच्या बैठकीनंतर आली पेट्रोल डिझेल दरवाढीसंदर्भात ‘ ब्रेकिंग ‘ बातमी : नक्की वाचा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पेट्रोल-डिझेलची वाढती दरवाढ रोखण्याबाबत निर्णय होईल अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली असून इंधन दरवाढीबाबत बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट, पेट्रोलिअम उत्पादनातून मिळणाऱ्या अबकारी कराचा वापर महामार्ग आणि रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो. हा कर देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे, असे केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.… Read More »

प्रत्येक खेड्यात वीज पोहचवल्याच्या मोदी यांच्या दाव्यात किती दम ? आजतक-इंडिया टुडेचा सर्व्हे काय सांगतो

केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाने देशातील सगळ्या खेडोपाडी आम्ही वीज पोहचवली आहे . पंतप्रधान मोदी यांनी अशी घोषणा केल्यामुळे हे सत्य असणारच यात तिळमात्र शंका घेण्याचे कारण सुद्धा नाही , मात्र आजतक नावाच्या एका चॅनेलने जो सर्व्हे केला आहे त्यात भयानक वास्तव समोर आले आहे . मग मोदी यांचे ते ट्विट देखील फसवे आणि दिशाभूल करणारे आहे… Read More »