Tag Archives: मोदी सरकार

लोकशाहीचा गळा घोटणारा पार्ट ३ : २०१९ ला समोर ठेवून लोकशाहीच्या मुस्कटदाबीचा तिसरा प्रयत्न

भाजप सरकारला आता निवडणुकीत बसलेला फटका कशामुळे याचे अजून देखील आकलन करण्यात यश आलेले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचे प्रकार सरकारने सुरु केले आहे, असे दिसते आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे धर्मकार्य भाजपकडूनच करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या अवलंबले जात आहे . कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने सगळ्या टीव्ही चॅनेल ची पोल… Read More »

पेड मीडियाचा पर्दाफाश करणारे कोब्रापोस्टचे हिडन कॅमेरा स्टिंग ऑपरेशन : ‘ हे ‘ चॅनेल अडकले जाळ्यात

शुक्रवारी एक वेबसाईट कोब्रा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतातील नामांकित चॅनेलच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश झालेला असून सर्वच चॅनेलचे ह्या दाव्याने धाबे दणाणले आहे . अर्थात आता अशा मिडीयाचीच नाचक्की झालेली असल्याने ते यावर काही बोलणार नाहीत म्हणून मीडिया शांत आहे . ह्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमांतून मीडिया हाऊस पैसे मिळाले कि एकाच पक्षाला हा फायदा मिळावा… Read More »

कर्नाटकात आज मतदान मात्र मोदी लाटेला झटका बसण्याची चिन्हे : आरएसएसच्या सर्व्हेचे आकडे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २१ जाहीरसभा घेतल्या. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करतानाच स्थानिक प्रश्नांनाही काही प्रमाणात हाथ घातला . मात्र विकासापेक्षा वैयक्तिक पातळीवर आणि आपण पंतप्रधान आहोत याचे भान न बाळगता केलेली टीका मतदारांना देखील फारसी पसंत पडलेली नाही. मॅनेजमेंट करून मोदींच्या सर्व प्रचारसभा प्रचंड गर्दीत पार पडल्या असल्या तरी… Read More »

प्रत्येक खेड्यात वीज पोहचवल्याच्या मोदी यांच्या दाव्यात किती दम ? आजतक-इंडिया टुडेचा सर्व्हे काय सांगतो

केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाने देशातील सगळ्या खेडोपाडी आम्ही वीज पोहचवली आहे . पंतप्रधान मोदी यांनी अशी घोषणा केल्यामुळे हे सत्य असणारच यात तिळमात्र शंका घेण्याचे कारण सुद्धा नाही , मात्र आजतक नावाच्या एका चॅनेलने जो सर्व्हे केला आहे त्यात भयानक वास्तव समोर आले आहे . मग मोदी यांचे ते ट्विट देखील फसवे आणि दिशाभूल करणारे आहे… Read More »

महसूल देण्यात महाराष्ट्र पहिला मात्र ३ वर्षात केंद्राकडून १० टक्के सुद्धा मोबदला नाही : पहा आकडे

राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीत केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आला आहे. तीन वर्षात महाराष्ट्राने प्रत्यक्ष कराद्वारे दिलेल्या महसुलाच्या १० टक्के देखील मोबदला केंद्राने राज्याला दिला नाही. या उलट, उत्तर प्रदेश व बिहार सारख्या राज्यांना जिथून महसूल खूप कमी मिळतो अशा राज्यांना तिप्पट ते दहापट अधिक करण्यात आली आहे .केंद्र सरकार… Read More »

‘ तो ‘ चित्रपट आला होता तेव्हा राहुल गांधी गप्प का ? : बॉलीवूडमधून राहुल गांधींना प्रश्न

‘मर्सल’ या तामिळी चित्रपटाला भाजपकडून होत असलेल्या विरोध होत आहे.जी.एस.टी आणि डिजिटल इंडिया विषयावर २ सीन आहेत, म्हणून भाजपने हा विषय लावून धरला आहे . मात्र यामुळे राहुल गांधी यांना एक नवीन विषय मिळाला , चित्रपट हे तामिळनाडू संस्कृती आणि भाषेच्या अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे ‘मर्सल’ चित्रपटाच्याबाबतीत हस्तक्षेप करून तामिळी स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू… Read More »

लिहणार नव्हतो पण राहवलं नाही म्हणून लिहतोय : कथा एक पोलीस सस्पेंड झाल्याची

मोदींच्या विरोधात लिहले म्हणून एक पोलीस सस्पेंड झाल्याची लगेच बातमी झाली आणि एकाने रडायला चालू केले कि सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येते . त्यांनी काय पोस्ट केली होती ही मात्र दाखवण्याचे सौजन्य मात्र दुर्दैवाने कोणीच दाखवले नाही . एकदम गलिच्छ अशी पोस्ट असेल तर कारवाई व्हायला हवी, किंवा सोशल मीडियावर फक्त मोदींच्यावरच नव्हे तर कोणाच्याही विरोधात… Read More »

अच्छे दिन म्हणजे फक्त बसून खाणे नाही ? आली तशी शेअर केलीये : नक्की वाचा

अच्छे दिन आलेत का ? किंवा आले पण आम्हाला ते दिसत नाहीत अशी परिस्थिती आहे.. ??????मोदी किंवा फडणवीस सरकारची उपलब्धी ?????? १) काश्मीर मध्ये जवानांवर होणारी दगडफेक थांबली २) पाकिस्तान पुरस्कृत फुटीरवादी लोकांचे आर्थिक स्रोत बंद केले ३) बाबा राम रहीम सारख्या पाखंडी बाबा लोकांना जेल मध्ये बसवले ४) दाऊद चा भाऊ इब्राहिम कासकर ला… Read More »