Tag Archives: मुंबई

हौसेने केला प्रेमविवाह पण मधुचंद्राच्या रात्री समजले बायको ‘ ती ‘ नाही तर ‘ तो ‘ आहे

कॉलेजमध्ये प्रेम झाले मात्र घरातून नेहमीप्रमाणे विरोध होता. विरोधाचे कारण जातपात किंवा इतर काही नव्हते तर प्रेयसीने सांगितले होते कि मी कधी आई बनू शकणार नाही . तरीदेखील तो वेड्यासारखे प्रेम करत राहिला. घरातला विरोध देखील त्याच्या अतूट प्रेमापुढे मावळला. जानेवारी महिन्यात लग्नाची तारीख काढण्यात आली आणि सीएसटी येथील न्यू हज कमिटी येथे हॉल बुक… Read More »

अशा ‘ रीतीने लोणावळ्याची ट्रिप पडली ४५ लाखाला : काय आहे पूर्ण बातमी ?

पावसाळ्यात फिरायला जायचा मूड बनवत असाल तर घराची नीट काळजी घ्या. कारण असाच एक अनुभव बोरिवली येथील शाह कुटुंबियाला आला आहे. शाह कुटुंबीय बोरिवली पूर्व येथे दौलत नगरमधील ओयेसिस इमारतीमध्ये राहते . कुटुंबीयांनी मस्त पावसाळ्यात लोणावळ्याला फिरायला जायचा बेत तर केला मात्र ओयेसिस इमारतीमधील दोन सुरक्षारक्षकांनीच शाह याच्या घरात डल्ला मारला. व्यवसायाने सराफ असलेल्या शाह… Read More »

धक्कादायक : मृत व्यक्तीला जिवंत करून दाखवण्याचा चर्चच्या नादात मृतदेहाची १० दिवस हेळसांड

आपण २१ व्या विज्ञानाच्या शतकात जगतोय कि मध्ययुगीन काळात ? असा प्रश्न पडावा अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे . मृत व्यक्तीला अंत्यविधी न करता जिवंत करून दाखवण्याचा चर्च व बिशपचा प्रयन्त अखेर फसला असून अंत्यविधीसाठी ताटकळत ठेवलेल्या त्या दुर्दैवी तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र तब्बल १० दिवस मृत्यूनंतर देखील अंत्यसंस्कार न करता त्याची… Read More »

मुख्यमंत्र्यांचा मनाचा ‘ हा ‘ दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का ?

शिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . मात्र हे सगळे बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आणि आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला… Read More »

फेरीवाल्यांची मराठी माणसाला मारहाण अजिबात खपवून घेणार नाही : नितेश राणे

मुंबईच्या फेरीवाल्यांकडून संजय निरूपम यांना हप्ता मिळतो आणि त्यांचे घर चालते म्हणूनच त्यांना फेरीवाल्यांचा इतका पुळका आलेला आहे . सर्वधर्मसमभावाची काँग्रेसची शिकवण निरूपम यांना बहुतेक मान्य नसावी म्हणून त्यांनी त्यांनी मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय मंच करून टाकलेला आहे. अशा शब्दात काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी संजय निरुपम यांना फटकारले आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात… Read More »

हप्तेखोरीच्या रॅकेटमुळे फेरीवाल्यांना परवाने नाहीत. मनसेचा सहभाग असल्याचा आरोप

फेरीवाल्यांकडून मनसेचे मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा निषेधार्ह आहेच मात्र दुर्दैवाने ठोस तोडगा काही काढण्यापॆक्षा ह्या विषयावर राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल असेच प्रयन्त असल्याचे, एकंदरीत आरोप प्रत्यारोप पाहता वाटत आहे. फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. मनसेने मुंबईतील… Read More »

मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही : काँग्रेसचे ‘ हे ‘ आमदार

मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. आता याचे प्रत्युत्तर देनायची मनसेची भाषा आहे. मात्र आता मनसेच्या या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार नितेश राणेंची साथ मिळाली आहे. काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे हेसुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. एका मराठी माणसाला फेरीवाल्यानं… Read More »

यूपीवाले आणि राज ठाकरे यांचा डीएनए एकच :भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

यूपीवाले आणि राज ठाकरे यांचा डीएनए एकच असल्याची टीका भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे बोलताना केली. राज ठाकरे म्हणतात की, यूपीवाला आला आणि त्यांनी मुंबईतील मराठी टॅक्सीवाल्याचा धंदा खाऊन टाकला. एके दिवशी मला ठाकरे यांचा केस सापडला. तो हैद्राबाद येथील डीएनए तपासासाठी पाठिवाला असता यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा व राज ठाकरे यांचा डीएनए एकच असल्याचे… Read More »

फेरीवाले देखील पेटले : मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना जबर मारहाण

मुंबईतील मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता आहे. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला असल्याचे बोलले जातंय.. मालाड रेल्वे स्थानकानजीक आज दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून खासगी रुग्णालयात… Read More »

काही कुत्री मागून भुंकत असतात, त्यांना भुंकू दे : दिलीप लांडे

मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक जे मनसे सोडून गेले त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीमध्ये टीका करणाऱ्यांना,मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनीदेखील तशाच कडक शब्दात उत्तर दिले आहे . ते म्हणाले , काही कुत्री मागून भुंकत असतात, त्यांना भुंकू दे. मी हत्तीची चाल चालत राहीन. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, एखाद्या लोकप्रतिनिधीला जर जनतेचा आशीर्वाद… Read More »