Tag Archives: मराठी

प्रेरणादायी : सॅमसंग नोकिया मोटोरोला आणि डीएसके ग्रुपचे जुने धंदे काय होते ?

संघर्ष हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.आज सॅमसंग,नोकिया मोटोरोला ह्या कंपन्या खूप मोठ्या झाल्या असल्या तरी त्यांचा इतिहास देखील खूप संघर्षाचा राहिला आहे . सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची शेकडो उपकरणं आज देशातील आणि परदेशातील बाजारात आहेत, पण सॅमसंग सर्वात जास्त नावारूपाला आली ती मोबाईल कंपनी म्हणून. सॅमसंगचा मोबाईल वापरला नाही असा माणूस भारत सापडणे देखील… Read More »

साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका : मराठीच्या नावाचा पोरखेळ

स्थानिक लोक नीट काम करत नाहीत .. वेळी अवेळी न सांगता सुट्ट्या घेणे .. कामाचे तास कमी करून घेणे .पुढे युनियन करून बंद किंवा संप घडवून आणणे .प्रत्येक उद्योजकाची हीच रडारड .. अर्थात काही व्यवसाय असे असतात कि जिथे अशा कारणामुळे मोठा लॉस होतो किंवा माल फेकूनच द्यावा लागतो . उदा. फूड इंडस्ट्रीज किंवा पोल्ट्री… Read More »

माहिती अधिकारात मागवला पत्ता नंबर : मिळाले ‘ हे ‘ धक्कादायक उत्तर

सरकारी काम आणि ४ महिने थांब म्हणतात ते काही उगाच नाही . अशातच जनमाहिती अधिकारी यांची उत्तरे किती बेजबाबदारपणाची असतात हे देखील काही नवीन नाही ,असाच एक काहीसा प्रकार निदर्शनात आला आहे . सिकंदराबाद येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने अत्यंत जुजबी स्वरूपाची माहिती घेण्यासाठी केलेल्या अर्जाला चेन्नई येथील सीमाशुल्क आयुक्तालयाने एवढे हास्यास्पद उत्तर दिले आहे… Read More »

‘ असे ‘ बनतात टुकार मराठी सिनेमे : ऍक्टर डायरेक्टरसाठी.. डायरेक्टर प्रोड्युसरसाठी.. प्रोड्युसर पैशासाठी

बऱ्याच दिवसांपूर्वी मी लहान मुलांच्या सोबत एक खेळ खेळायचो .. एका मुठीत चॉकलेट आणि एक मूठ रिकामी .. लहान पोरगा यायचा आणि मूठ उघडून बघायचा .. चॉकलेट दिसलं कि पोरगा खुश व्हायचा अन मूठ रिकामी दिसली कि जरा नाराज व्हायच पण जिद्द सोडत नव्हता .. पुढे पुढे मी मुठीत चॉकलेट ठेवणेच बंद केले .. तरी… Read More »

रोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय ?

“बौद्धधर्मीय म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध चालू केलेल्या लष्करी कारवाईने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटते; पण याच रोहिंग्यांनी आतापर्यंत केलेल्या बौद्धांच्या कत्तली दिसत नाहीत काय ? आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात रोहिंग्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटाने आंबेडकरांना का अस्वस्थ वाटले नव्हते?”, असा सवाल भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी केली. मानवतावादी दृष्टिकोनातून… Read More »