Tag Archives: मराठी माणूस

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

मालाडच्या मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्यानंतर परत एकदा विक्रोळीतील मनसे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष जखमी झाले आहेत. विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये ते मराठी पाट्याचे पत्रक दुकानदारांना देत होते . तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे.मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा… Read More »

विचार करा : राज ठाकरे यांची नाना पाटेकर यांच्या विरोधात आगपाखड कितपत योग्य ?

सर्व काही आपल्यालाच समजतेय आणि बाकीस सर्व जग मूर्ख आहे , असाच टोन राज ठाकरे यांच्या भाषणात आजही पाहायला मिळाला. नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावा अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. रंगशारदा सभागृहात पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. मराठी… Read More »

घोटाळेबाज भाजप ह्या शिवसेनेच्या पुस्तिकेत ‘ ह्या ‘ मंत्र्याला सॉफ्ट कॉर्नर दिल्याची ही आहेत कारणे

शिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . भाजप सरकारच्या मंत्र्यांची नावानिशी घोटाळ्याची पुस्तिका पुढे शिवसैनिकांना देण्यात आली, मात्र भाजपने ही गोष्ट सिरियसली घेत तेवढ्याच ताकतीने प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे . मात्र ह्या घोटाळा पुस्तिकेत शिवसेनेने एका मंत्र्याबद्दल… Read More »

पोलीस परवानगीला ठेंगा दाखवत मुंबईत फेरीवाले आक्रमक : उचलले ‘ हे ‘ पाऊल

मुंबईतील एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने बुधवारी फेरीवाला सन्मान मार्चची हाक दिली आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये काही अघटित होऊ शकते ह्या करणाऱ्याने पोलिसांनी फेरीवाला सन्मान मार्च काढण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र मोर्चा होणारच ह्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे . हा मोर्चा संजय निरुपम… Read More »

प्रेरणादायी : सॅमसंग नोकिया मोटोरोला आणि डीएसके ग्रुपचे जुने धंदे काय होते ?

संघर्ष हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.आज सॅमसंग,नोकिया मोटोरोला ह्या कंपन्या खूप मोठ्या झाल्या असल्या तरी त्यांचा इतिहास देखील खूप संघर्षाचा राहिला आहे . सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची शेकडो उपकरणं आज देशातील आणि परदेशातील बाजारात आहेत, पण सॅमसंग सर्वात जास्त नावारूपाला आली ती मोबाईल कंपनी म्हणून. सॅमसंगचा मोबाईल वापरला नाही असा माणूस भारत सापडणे देखील… Read More »

अखेर नारायण राणे यांचा स्वतःचा पक्ष :’ हे ‘असेल नाव

अखेर आमचे बोलणे खरे ठरले . काँग्रेस सोडल्यापासून राणे भाजपमध्ये जाणार अशा अनेक अफवांना हुलकावणी देत आज राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला. राणे भाजप मध्ये जातील असे बऱ्याच जाणकारांचे म्हणणे होते . अमित शाह याची भेट देखील राणे यांनी घेतली होती, मात्र त्यातूनच नवीन पक्ष काढण्याचा सल्ला अमित शाह यांनी राणे यांना दिला असल्याचे बोलले… Read More »