Tag Archives: मराठी बातम्या

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

प्रेमप्रकरणातून फसवणूक झाल्यामुळे बऱ्याच वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते .प्रेमप्रकरणातून आत्महत्या करण्यामध्ये महिलांचे प्रमाण हे लक्षणीय आहे .आपल्या मित्राने फसवले अशी भावना झाली कि बऱ्याचदा हा निर्णय घेतला जातो. अशीच एक घटना पुणे येथील पिंपरी चिंचवडला घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. पूजा सुनील आल्हाट (वय २२ रा.मोशी) असे मृत तरुणीचे… Read More »

कारखानदारांनो .. दारूला महिलांची नावे देता काय ? : असेल हिम्मत तर आडवा आता

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वाढवलेला वाद त्यांच्या माफीनाम्यानंतरही शांत होईल असे दिसत नाही .महाजन यांचे वक्तव्य चुकीचंच होते त्यांनी त्याबद्दल माफी देखील मागितली मात्र पूर्वीपासूनच दारू ला महिलांचे नाव देणाऱ्या कारखान्याच्या बाबतीत देखील आता महिला आयोग आक्रमक झाल्याच पाहायला मिळतंय. दारूला महिलांची नावे देणाऱ्या कारखान्यांना नोटीस पाठविणार असल्याचे राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर… Read More »

भारताला पापी लोकांचा देश म्हणणारा कल्याणचा ‘ हा ‘ दहशतवादी ठार

इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेत भरती झालेला कल्याणचा फहाद तन्वीर शेख या तरुणाचा रक्का येथील कारवाई मध्ये मृत्यू झाला आहे. फहादच्या आईला एक निनावी फोन आला होता तेव्हा माहिती देण्यात आली. सीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली. हे ऐकून फहादच्या आईला धक्का… Read More »

मनसेवरील संक्रांत काही कमी होईना : मनसे कार्यकर्त्यांच्या धरपकडीला सुरुवात

सगळ्यांची दिवाळी असली तरी मनसेची मात्र संक्रांत चालू आहे असे म्हणावे लागेल. आधी मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने मनसेला धक्का दिला सोबत मुंबईच्या महापौर पदी भाजपचा माणूस बसवण्याच्या स्वप्नांना देखील सुरुंग लावला. पुढे मनसेने आक्रमक रूप घेतले आणि शनिवारी ठाणे स्टेशनच्या जवळपास असणाऱ्या छोट्या टपऱ्या, सरबताचे स्टॉल्स,बूट पॉलिशवाले यांचे काउंटर मनसे कार्यकर्त्यांकडून तोडण्यात आले .… Read More »

मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या सेनेला पण धक्का..आता सेनेचे कार्यकर्ते ‘ यांनी ‘ फोडले

शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडून जसा मनसेला धक्का दिला , तसा काहीसा धक्का आता शिवसेनेलाही देण्यात आलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री व जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या मतदार संघातील शेकडो शिवसैनिकांनी नुकताच नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. असे वृत्त नारायण राणे यांचे मुखपत्र असलेल्या प्रहार मध्ये देण्यात आले आहे .… Read More »

१५ दिवसाची डेडलाईन संपली : फेरीवाल्यांना मारहाण करत मनसेकडून आंदोलनाला सुरवात

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. काल ही मुदत संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळीच ठाणे स्टेशन परिसरात आंदोलनाला सुरुवात केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली आहे व विक्रीसाठीचा माल रस्त्यावर फेकून दिला. ठाणे स्टेशनच्या जवळपास असणाऱ्या छोट्या टपऱ्या,… Read More »

माहिती अधिकारात मागवला पत्ता नंबर : मिळाले ‘ हे ‘ धक्कादायक उत्तर

सरकारी काम आणि ४ महिने थांब म्हणतात ते काही उगाच नाही . अशातच जनमाहिती अधिकारी यांची उत्तरे किती बेजबाबदारपणाची असतात हे देखील काही नवीन नाही ,असाच एक काहीसा प्रकार निदर्शनात आला आहे . सिकंदराबाद येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने अत्यंत जुजबी स्वरूपाची माहिती घेण्यासाठी केलेल्या अर्जाला चेन्नई येथील सीमाशुल्क आयुक्तालयाने एवढे हास्यास्पद उत्तर दिले आहे… Read More »

सेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच

आम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »

‘ ह्या ‘ मुस्लिम देशाला गाय देणार आधार

ऐकायला विचित्र वाटेल पण हा मुस्लिम देश देखीलआता मुस्लिम राष्ट्रांनी बंदी घटल्यानंतर शेवटी गायीच्या आश्रयाला आलाय .. हो ही बातमी खरी आहे .. ह्या लहानश्या खाडी देशात २७ लाख लोक उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीमधून आपले पोट भरू शकणार नाही आपण बोलतोय कतर बद्दल , सध्या कतर अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर युरोपीय देश व शेजारील देशातून आयात… Read More »

नारायण राणे भाजपमध्ये न जाता घेऊ शकतात ‘ हा ‘ मोठा निर्णय

नारायण राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली असली तरी त्या भेटीतून राणे यांनी काही ठोस निर्णय घ्यावा इथपर्यंत चर्चा झाली नाही. घटस्थापनेला काँग्रेस सोडल्यानंतर राणे काय निर्णय घेणार,याकडे बऱ्याच राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. राणे भाजप मध्ये न जाता आपल्या नव्या पक्षाची घोषणा १ ऑक्टोबरला करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे . 1 ऑक्टोबरला… Read More »