Tag Archives: मराठी चित्रपट

जित्याची खोड जात नाही : परत पाहिलाय ‘ हा ‘ टुकार मराठी सिनेमा

आणि पुन्हा विक्रम वेताळच्या गोष्टीसारखा मी मराठी पिक्चर पाहायचा म्हणून जातो .. हलाल बद्दल बरच ऐकलेलं आहे .. एक वेगळा विषय म्हणून चला बघूया असा एक सुज्ञ विचार करून जातो .. थिएटरवर हलाल बघायला फक्त मी आणि मित्र .. २ जण … तिकीट खिडकीवरचा मुलगा सांगतो शो ४:४५ ला होईल पण कमीत कमी ७ तिकिटे… Read More »

‘ असे ‘ बनतात टुकार मराठी सिनेमे : ऍक्टर डायरेक्टरसाठी.. डायरेक्टर प्रोड्युसरसाठी.. प्रोड्युसर पैशासाठी

बऱ्याच दिवसांपूर्वी मी लहान मुलांच्या सोबत एक खेळ खेळायचो .. एका मुठीत चॉकलेट आणि एक मूठ रिकामी .. लहान पोरगा यायचा आणि मूठ उघडून बघायचा .. चॉकलेट दिसलं कि पोरगा खुश व्हायचा अन मूठ रिकामी दिसली कि जरा नाराज व्हायच पण जिद्द सोडत नव्हता .. पुढे पुढे मी मुठीत चॉकलेट ठेवणेच बंद केले .. तरी… Read More »