Tag Archives: मराठी चित्रपट दशक्रिया

मराठी अस्मितेचे ढोंगी राखणदार ‘ दशक्रिया ‘ चित्रपटाबाबतीत गप्प का ? विखे पाटलांचा सवाल

मराठी अस्मितेचा मुद्दा करून थयथयाट करणारे ‘दशक्रिया’ चित्रपटाची मूठभर लोकांकडून मुस्कटदाबी होत असताना गप्प का आहेत असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ‘दशक्रिया’ चित्रपटाचे औरंगाबाद व पुण्यात प्रदर्शन होण्यावरून जो वाद घातला गेला त्यावरून विखे पाटील म्हणाले कि, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. साहजिकच हा चित्रपट म्हणजे… Read More »

अखेर पुरोहित संघाने कायदा हातात घेत औरंगाबादच्या प्रोझोन मॉल मधील ‘ दशक्रिया ‘ चा शो थांबवला

राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या दशक्रिया ह्या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाकडून कडाडून विरोध होत आहे .मात्र संभाजी ब्रिगेड ह्या चित्रपटाचा शो झाला पाहिजे यासाठी आग्रही आहे.अर्थात ह्या चित्रपटातून धार्मिक विधीच्या नावाखाली इतर हिंदू समाजाची कशी ससेहोलपट होते हे दाखवण्यात आलेले आहे . ब्राह्मण आणि हिंदू परंपरांचा अपमान केल्याचे सांगत ब्राह्मण महासंघ आणि पैठणमधील पुरोहितांनी या चित्रपटाला दर्शवला होता.… Read More »