Tag Archives: मराठी करमणूक

तुझ्यात जीव रंगला विषयी नवा वाद : ‘ ही ‘ संघटना आंदोलनाच्या तयारीत

‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठी वाहिनीवरील मालिका सर्व थरातील मराठी प्रेक्षकवर्गामध्ये लोकप्रिय आहे . मात्र प्रत्येक वेळी नव्या नव्या वादात ही मालिका सापडत आहे . याआधी कोल्हापूरजवळ ह्या मालिकेचे शूटिंग बंद करण्यास सांगितले होते. आता ह्या मालिकेच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत . ह्या मालिकेतून शिक्षकांची प्रतिमा डागाळली जात असल्याचे ह्या संघटनांचे म्हणणे आहे… Read More »

मराठी अस्मितेचे ढोंगी राखणदार ‘ दशक्रिया ‘ चित्रपटाबाबतीत गप्प का ? विखे पाटलांचा सवाल

मराठी अस्मितेचा मुद्दा करून थयथयाट करणारे ‘दशक्रिया’ चित्रपटाची मूठभर लोकांकडून मुस्कटदाबी होत असताना गप्प का आहेत असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ‘दशक्रिया’ चित्रपटाचे औरंगाबाद व पुण्यात प्रदर्शन होण्यावरून जो वाद घातला गेला त्यावरून विखे पाटील म्हणाले कि, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. साहजिकच हा चित्रपट म्हणजे… Read More »

पैशासाठी अंगप्रदर्शन करतेस; जवानाने बघितले तर सभ्यता दाखवितेस : लष्करी जवानाचा विद्या बालनवर हल्लाबोल

डर्टी पिक्चर मध्ये नको नको करून झाल्यावर आता विद्या बालन हिचा ‘ तुम्हारी सुलु ‘ हा चित्रपट रिलीज होतो आहे . सध्या विद्या चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त असून , त्यासाठी ती वेगवेगळी विधाने करत सुटली आहे . मात्र जिभेवरचा विद्या बालन चा कंट्रोल काहीसा सुटल्याचे तेव्हा जाणवले, जेव्हा चक्क तिने लष्कराच्या एका जवानांवर पब्लिसिटीसाठी गंभीर… Read More »

संतापजनक : माधवी जुवेकर तुमच्यासारख्या मराठी अभिनेत्रीकडून ही अपेक्षा नव्हती

आपण सेलेब्रिटी असाल तर आपले वैयक्तिक आयुष्य असते हे आम्ही समजू शकतो. आपल्या खाजगी आयुष्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही . मात्र ज्यावेळी आपण सेलेब्रिटी असता आणि पब्लिक मध्ये वावरत असता त्यावेळी किमान आपले फॅन दुखावले जाणार नाहीत आणि आपली संस्कृती यांचे किमान भान तरी ठेवायला हवे . हिंदीत असलेला हिडीस प्रकार आता हळू हळू… Read More »

आणि ‘ म्हणून ‘ अजय देवगणने स्वीकारली तानाजीची भूमिका

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम आजवर बऱ्याच कलाकृती होऊन गेल्या. महाराजांच्या सुवर्णमय इतिहासाची दखल आता बॉलिवूडने देखील घेतली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अजय देवगण लवकरच तानाजी मालुसरे यांच्यावर साकारल्या जाणाऱ्या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात करणार आहे. ‘जागरण डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अजयने हा चित्रपट स्वीकारण्याचे कारण स्पष्ट केले . अजय म्हणाला की, ‘तानाजी… Read More »