Tag Archives: मनसे

शौचालय बांधले पण पाणी आहे का ? : महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्याच सभेला अभूतपूर्व प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करीत आहेत. या दौऱ्याची सुरुवात आज महाराष्ट्र दिनापासून होणार असून पालघर-ठाणे जिल्ह्यात हा पहिला दौरा होणार आहे. यानिमित्त राज ठाकरेंची वसई येथे जाहीर सभा झाली. दरम्यान, राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर आपले मतप्रदर्शन केले. पालघर-ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यात राज ठाकरे वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर,… Read More »

१ मे च्या मुहूर्तावर राज ठाकरे ट्विटरवर पण : मनसे सैनिक होऊन जाऊ द्या लाईक्सचा पाऊस

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर धमक्यात एंट्री केल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर देखील आपले अकाउंट सुरु केले आहे . अर्थात फेसबुक प्रमाणेच इथे देखील त्यांनी एन्ट्री करताच अनेकांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. याआधी राज ठाकरे हे फक्त फेसबुक वर ऍक्टिव्ह राहत होते . सोशल मीडियाला ना आई ना बाप असे म्हणत त्यापासून लांब… Read More »

‘ ह्या ‘ कारणांमुळे आगामी निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळण्याची शक्यता

२०१४ पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना झालेला प्रचंड भ्रष्टाचार, घोटाळे, प्रचंड मोठ्या घोटाळ्यांनी आणि वाचाळतेणे बदनाम झालेले मंत्री, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे केलेला कानाडोळा ह्या सगळ्याचे पाप म्हणून कि काय या सर्व कारभाराला सर्वसामान्य जनता प्रचंड ग्रासली होती आणि हाच मुद्दा उचलून धरत भाजप सरकार मोदी लाटेवर स्वार होऊन सत्तेत आलं. यात भाजप पेक्षा… Read More »

लिलावाच्या ठिकाणी तुला जिवंत मारतो..खंडणीखोरीत मनसे तरी का मागे ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

वाळूचा व्यवसाय करण्यासाठी तब्बल १० लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन राशिनकर व बापूसाहेब बाचकर या दोघांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तसेच शार्प शुटर असल्याचे सांगून धमकी दिल्याप्रकरणी संतोष ब्राह्मणे (रा. कोपरगाव ) याच्या विरुद्धही गुन्हा दाखल झालेला आहे . १९ एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल झाला असून नगरमध्ये… Read More »

ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता : राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्राने भाजपवर निशाणा साधला आहे. ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश मधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. हे यश ईव्हीएम मशीनचीच करामत असल्याची टीका याआधी मायावती यांनी देखील केली होती आणि… Read More »

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. काहीवेळाने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण… Read More »

काँग्रेसचा अब्दुल अन्सारी धरला..पनवेलमध्ये फेरीवाल्यांना मारहाण : मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर

काल दि. २६ ला संध्याकाळी मुंबईच्या विक्रोळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण आणि त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमांनी केलेलं चिथावणीखोर ट्विटने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. दरम्यान राज ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन अधिक आक्रमक होण्याचे आदेश दिले. मला मार खाणारे कार्यकर्ते नकोत तर मार देणारे हवेत असे सांगितल्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत… Read More »

फेरीवाला विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘ मोठा ‘ निर्णय

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळीच ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन केले होते . मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली विक्रीसाठीचा माल रस्त्यावर फेकून दिला होता. मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या… Read More »

जमिनीवर बसलेले राज ठाकरे पहिले का कधी ? : नाशिकमध्ये संवाद

मनसेचे मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेने पळवल्यापासून मनसेला जो धक्का बसला त्यातून मनसे सावरण्याचा प्रयन्त करत आहे . अत्यंत अनपेक्षित अशा ह्या फुटीमुळे किंगमेकर राहण्याची संधी मनसेने गमावली तर भाजपाला देखील मुंबईतून स्वतःचा महापौर बसवण्याचे स्वप्न भंग पावले. मनसेच्या नेतृत्वाबद्दल कायम सगळ्यांची तक्रार म्हणजे राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत , त्यांना कार्यकर्त्यांना समजावून घ्यायला वेळ नाही… Read More »

मनसेच्या त्या सहा नगरसेवकांचे भवितव्य ठरवणार ‘ ही ‘ तारीख

मनसेने ‘शेलक्या’ शब्दात उपमा दिलेले आणि मनसे ला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत जाणारे नगरसेवक शिवसेनेत अखेर आले असले तरी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे .हे सहा नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले, मात्र मनसेने आक्रमक होत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे. मनसेतून शिवसेनेत… Read More »