Tag Archives: मनसे राज ठाकरे

माझ्या तडाख्यातून सुटलो असे कोणाला वाटत असेल तर चूक : राज ठाकरे याचा हल्लाबोल

राज ठाकरे हे आपल्या मुलाचा साखरपुडा झाल्यापासून कोरेगाव भीमा प्रकरणावर किंवा हिमाचल , गुजरात निकालावर जास्त सक्रिय दिसत नव्हते..त्याच दरम्यान मुंबईसह राज्यात ब-याच घटना घडल्या. मोजोस पबसह कोरेगाव भीमाची दुर्घटनाने संपूर्ण राज्य हादरले. मात्र, राज ठाकरे शांत होते.डिसेंबर महिन्यात त्यांनी थोडा ब्रेक घेतला होता मात्र, आता पुन्हा एकदा राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांच्या आणि भाषणाच्या माध्यमातून… Read More »

विचार करा : राज ठाकरे यांची नाना पाटेकर यांच्या विरोधात आगपाखड कितपत योग्य ?

सर्व काही आपल्यालाच समजतेय आणि बाकीस सर्व जग मूर्ख आहे , असाच टोन राज ठाकरे यांच्या भाषणात आजही पाहायला मिळाला. नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावा अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. रंगशारदा सभागृहात पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. मराठी… Read More »