Tag Archives: मनसेचे सहा नगरसेवक

‘ म्हणून ‘ आम्ही मनसे सोडून शिवसेनेत : मुंबईचे ६ नगरसेवक काय म्हणतात ?

रातोरात मनसेला जय महाराष्ट्र करून गेलेले ते ६ नगरसेवक सध्या शिवसेनेत असले तरी पक्षांतर करण्याऱ्या ह्या ६ नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडं याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आपले स्पष्टीकरण देताना ह्या सहा नगरसेवकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत… Read More »

काही कुत्री मागून भुंकत असतात, त्यांना भुंकू दे : दिलीप लांडे

मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक जे मनसे सोडून गेले त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीमध्ये टीका करणाऱ्यांना,मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनीदेखील तशाच कडक शब्दात उत्तर दिले आहे . ते म्हणाले , काही कुत्री मागून भुंकत असतात, त्यांना भुंकू दे. मी हत्तीची चाल चालत राहीन. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, एखाद्या लोकप्रतिनिधीला जर जनतेचा आशीर्वाद… Read More »