Tag Archives: भिडे गुरुजी

महाराष्ट्र एटीएसची धडक कारवाई :हिंदुत्ववादी संघटनाशी संबंधित सोळा जण धरले

महाराष्ट्र एटीएसने काल रात्रीपासून धडक कारवाई करत हिंदु गोवंश रक्षा समितीचा कार्यकर्ता वैभव राऊत आणि मनोहर भिडे यांचा शिवप्रतिष्टानचा कार्यकर्ता सुधन्वा गोंधळेकर यांना नालासोपारा येथून ताब्यात घेतले. तर पुण्यातून शरद काळसकरला ताब्यात घेतले असून त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ह्या प्रकरणी आतापर्यंत तब्बल १६ जनास ताब्यात घेण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून… Read More »

नावे जाहीर न करता कोरेगाव हिंसा प्रकरणी १२ जण धरले : कारवाईला सुरुवात

कोरेगाव भीमा इथे १ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या आठवड्याभरानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून तब्बल १२ जनास अटक करण्यात आली आहे . त्यातील ९ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली असून ३ जण अल्पवयीन असल्याचे समजते. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी परिसरातील आहेत. अर्थात हे आरोपी दोन्हीही गटातील असल्याचे पोलिसांतर्फे… Read More »