Tag Archives: भाजप सरकार

मोदीजी लोक भाकरी खातात अल्फाबेट नाही..आता फक्त लोकांच्या घरात सीसीटीव्ही लावा : लेख नक्की वाचा

मित्रांनो आजवर जे लिहल ते बऱ्याच जणांना आवडलं. अर्थात हे पेज कोणत्याच पक्षाचे नाही त्यावर विश्वास असुद्या . भाजप सरकार सत्तेत येऊन बराच कालावधी लोटला आहे . सुरुवातीला हो नाय हो नाय करत शिवसेनेने काही कालावधी घालवला मग मंत्री आणि त्याचे खातेवाटप यातदेखील बराच वेळ खर्ची झाला. एक नागरिक म्हणून कोण कोणती खुर्ची उबवतो याच्याशी… Read More »

पोलिसांच्या परवानगीला ठेंगा दाखवत मनसेची सभा १८ नोव्हेंबरला ठाण्यात

फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने आपले मौन सोडत फेरीवाल्याच्या बाजूनेच आपकी भूमिका स्पष्ट केली आहे . त्यामुळे फेरीवाला ह्या विषयावर आता मनसे ला कोणी जोडीदार उरलेले नाही. मात्र मनसे फेरीवाला मुद्दा सोडून देईल असे वाटत नाही, यांचे मुख्य कारण म्हणजे मुंबईकरांना काही प्रमाणात का होईना राज ठाकरे यांची बाजू पटलेली आहे . अर्थात फेरीवाल्याकडून खरेदी करू नका,… Read More »

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवल्याबद्दल ‘ यांनी ‘ केले फडणवीस यांचे अभिनंदन

राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचे संकेत सरकारने दिले असल्याने निष्क्रिय मंत्र्यांना घरी बसवण्यात येणार असल्याचे समजते . राज्याच्या मंत्रिमंडळात आपला प्रवेश जवळजवळ निश्चित असल्याचे संकेत मिळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून तीन वर्षे सरकार यशस्वीपणे चालवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो, अशा स्वरूपाचे ट्विट करत… Read More »

लिहणार नव्हतो पण राहवलं नाही म्हणून लिहतोय : कथा एक पोलीस सस्पेंड झाल्याची

मोदींच्या विरोधात लिहले म्हणून एक पोलीस सस्पेंड झाल्याची लगेच बातमी झाली आणि एकाने रडायला चालू केले कि सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येते . त्यांनी काय पोस्ट केली होती ही मात्र दाखवण्याचे सौजन्य मात्र दुर्दैवाने कोणीच दाखवले नाही . एकदम गलिच्छ अशी पोस्ट असेल तर कारवाई व्हायला हवी, किंवा सोशल मीडियावर फक्त मोदींच्यावरच नव्हे तर कोणाच्याही विरोधात… Read More »