Tag Archives: बीड

चक्क डझनभर बैलांची चोरी.. .बैल परस्पर विकून चोरटा झाला फरार

चोर चोरी काय पद्धतीने करेल हे कोणीच सांगू शकत नाही. एका चोराने चक्क १२ बैलाचा व्यवहार काही ऍडव्हान्स देऊन घेऊन गेला. पण परत ना उरलेले पैसे भेटले ना बैल . शेवटी पोलिसात फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदवावा लागला. सध्या पोलीस ह्या बैलचोरांचा शोध घेत आहेत . १२ बैलांची खरेदी करून तीन लाख 97 हजार रुपयांची फसवणूक… Read More »

पावसाचं कमबॅक ‘ह्या’ जिल्ह्याला खूप भोवल : एकाच दिवशी ६ जणांचा मृत्यू

पावसाच कमबॅक जोरदार झालय पण बीड जिल्ह्याला मात्र हे कमबॅक जास्तच भारी पडलाय . बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चारदरी येथे शनिवारी सायंकाळी वीज पडून पाच जण ठार झाले तर माजलगाव तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी अचानक पाऊस आल्यानंतर हे सगळे झाडाखाली थांबलेले होते अशातच अचानक वीज कोसळली त्यात यामध्ये पाच जण जागीच ठार… Read More »