Tag Archives: बच्चू कडू

ब्रेकिंग न्यूज : आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा ‘ ह्या ‘ प्रकरणामध्ये

अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सोबत त्यांना ६०० रुपये दंड देखील भरावा लागणार आहे . ही शिक्षा अचलपूर कोर्टाने सुनावली आहे . मागील वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे . त्यासंदर्भात ही शिक्षा सुनावण्यात… Read More »

शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले : आ. बच्चू कडू

धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे सत्तेत आहेत . विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करीत शेतकऱ्याला बेघर केल जातंय. शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे बँकेचे ‘एजंट’ असल्याची टीका प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी केली. जनशक्ती प्रहार पक्षाच्या वतीने वाडिवऱ्हे (नाशिक ) येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता तेव्हा ते बोलत होते,या… Read More »