Tag Archives: प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांच्याच जीवाला धोका असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती पत्रकारांना दिली. बेलगाम हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवरले नाही तर त्यांचे दहशतवादी गटात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे देखील… Read More »

नावे जाहीर न करता कोरेगाव हिंसा प्रकरणी १२ जण धरले : कारवाईला सुरुवात

कोरेगाव भीमा इथे १ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या आठवड्याभरानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून तब्बल १२ जनास अटक करण्यात आली आहे . त्यातील ९ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली असून ३ जण अल्पवयीन असल्याचे समजते. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी परिसरातील आहेत. अर्थात हे आरोपी दोन्हीही गटातील असल्याचे पोलिसांतर्फे… Read More »

रोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय ?

“बौद्धधर्मीय म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध चालू केलेल्या लष्करी कारवाईने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटते; पण याच रोहिंग्यांनी आतापर्यंत केलेल्या बौद्धांच्या कत्तली दिसत नाहीत काय ? आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात रोहिंग्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटाने आंबेडकरांना का अस्वस्थ वाटले नव्हते?”, असा सवाल भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी केली. मानवतावादी दृष्टिकोनातून… Read More »