Tag Archives: पुणे

दुर्दैवी : पुण्यात भर रस्त्यात पीएमटीचा अचानक ब्रेक फेल : तब्बल ५ गाड्या एकाला एका धडकल्या

आज बिबवेवाडी तील अप्पर-अंबामाता रस्त्यावर भर चौकात पीएमटीचा ब्रेक निकामी झाल्याने तब्बल 7 वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी (6 नोव्हेंबर) सकाळी ११.४५ वाजण्याच्या अप्पर डेपोमधून शिवाजीनगरकडे जाणा-या पीएमपीचा ब्रेक अचानक निकामी झाला. या पीएमपीने कोल्ड्रिंकने भरलेल्या टेम्पोला जोरात धडक दिली त्यामुळे कोल्ड्रिंकचा हा टेम्पो दुस-या मालवाहतूक करणा-या टेम्पोला जाऊन… Read More »

दिवसा बेकरीमध्ये कारागीर..रात्री दरोडेखोर : पुण्यातील घटना

पुणे शहरातील बेकरीत उत्तर प्रदेशातील तीन कामगार कामाला येतात . बेकरीच्या पगारात भागत नाही म्हणून रिक्षा चालवायला सुरु करतात . स्वारगेट परिसरात भाड्याने रिक्षा घ्यायची, रिक्षा मालकाला भाडे द्यायचे आणि रिक्षा ताब्यात घ्यायची . स्वारगेट परिसरात आलेल्या प्रवाशांना सोडण्याचा बहाणा करून रिक्षात बसवायचे आणि निर्जन स्थळी नेऊन लुटून पसार व्हायचे . गेल्या काही दिवसात,अशा प्रकारच्या… Read More »

अखेर अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा नराधम सापडला :पोलिसांचे मोठे यश

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी एकजणाला पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव धायरीमध्ये घडलेल्या ह्या घटनेने पूर्ण पुणे हादरून गेले होते .अडीच वर्षाची मुलगी घरात वडिलांसोबत झोपलेली असताना आरोपीनं तिला घरात घूसून उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. पुणे पोलीस गेले ३ दिवसांपासून ह्या नराधम आरोपीचा शोध… Read More »

शिवसेनेच्या झटक्यानंतर मनसेचे इंजिन जमिनीवर : घेतला ‘ हा ‘ महत्वपूर्ण निर्णय

मनसे नेतृत्व कधीच भेटत नाही . शिवसेना सोडताना, बडवे मला विठ्ठलापर्यंत पोहचू देत नाही असा आरोप करणारे राज ठाकरे ,यांच्या भोवती देखील अशीच परिस्थिती असल्याचे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे . मनसे नेतृत्वाला आमच्या समस्या समजून घ्यायला वेळ नाही अशी मनसे कार्यकर्त्यांची कायम ओरड राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने झटका दिल्यानंतर आता… Read More »

चितळे बंधूचा ६०-७० कामगारांना घरचा रस्ता : ‘ हे ‘ आहे कारण

पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील तब्बल साठ ते सत्तर कामगारांना ऐन दिवाळीच्या आधी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ह्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याची मागणी होती . मात्र कामगारांवर चितळे बंधूंनी ही कारवाई केली आहे. चितळे बंधूंच्या गुलटेकडी भागातील कामगार गेले काही दिवस पगारवाढीची मागणी करत आहेत. मात्र चितळेंचे व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्ष सुरू आहे. कामगारांनी… Read More »

वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा

देशातील वाढत्या महागाईला रोखण्यात राज्यसरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. ह्या विषयावर लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी पुणे येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अभिनव कॉलेजपासून शनिवारवाड्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता . या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या… Read More »

…धमकी देणाऱ्याने माझा इतिहास तपासावा : तुकाराम मुंढे

धमकी देणाऱ्याने सर्वप्रथम माझा इतिहास तपासावा, असे सांगत पीएमपीएमएलचे व्यस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कोणताही निर्णय बदलणार नाही असे ठणकावून सांगितले .मुंढे यांना काल पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली होती. . मुंढे यांनी पीएमपीएमएल कारभाराचा सद्य स्थितीचा आढावा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही गोष्ट बोलवून दाखवली. धमकी पत्राबद्दल अधिक… Read More »