Tag Archives: नोटबंदी ८ नोव्हेंबर

‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा

नोटबंदी मुळे शिवसेनेचा झालेला थयथयाट आपण सर्वानी पाहिला होता. नोटबंदीला असलेला शिवसेनेचा विरोध जगजाहीर आहे . ८ नोव्हेंबर ला नोटबंदी ला एक वर्ष पूर्ण झाले ह्या वेळी भाजप कडून नोटबंदीचे समर्थन करणारे काही कार्यक्रम तर विरोधी पक्षाकडून विरोध करणारे निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ८ नोव्हेंबर ला सकाळी आझाद मैदानात… Read More »