Tag Archives: निखील वागळे कोरेगाव दंगल

मोदी खोटारडा पंतप्रधान संघ व भाजप ह्या फॅसिस्ट प्रवृत्ती : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी कोरेगाव दंगलीसाठी कर्मठ विचारसरणीस दोष देताना भाजपवर देखील कडक शब्दात हल्ले चढवले आहेत. मराठा मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडशी मतभेद असताना देखील ज्या पद्धतीने मराठा मोर्चाचे कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडने हे पूर्ण वातावरण हाताळले व जमावाला शांत करण्याचे काम केले त्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले. वायरल मराठी ह्या युट्युब चॅनेलवर ही… Read More »