Tag Archives: नाशिक न्यूज

तिबेटियन मार्केटच्या स्फोटानंतर नाशिक महापालिका आक्रमक : घेतला ‘ हा ‘ निर्णय

तिबेटियन मार्केटमध्ये झालेल्या स्फोटानंतर महापालिकेला नियम व अटी याबद्दल जाग आली आहे .शनिवारी झालेल्या स्फोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसले, तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका जागरूक राहणार आहे. तिबेटियन मार्केटमध्ये झालेल्या स्फोटानंतर महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास… Read More »

नाशिकचे ‘ हे ‘ व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

रोखीत व्यवहार करून त्याच्या नोंदी न ठेवणारे बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, कोचिंग क्लासेस आदी घटक प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे चिन्हे आहेत. देशात हळूहळू प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्राप्तिकर संकलनाद्वारे सरकारला उत्पन्न मिळवून देण्यात देशात उर्वरित महाराष्ट्र विभाग हा द्वितीयस्थानी आहे.नाशिक विभागात कर संकलन चांगले असले तरी परतावा द्यावा लागण्याचे प्रमाणही अधिक… Read More »