Tag Archives: नारायण राणे

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवल्याबद्दल ‘ यांनी ‘ केले फडणवीस यांचे अभिनंदन

राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचे संकेत सरकारने दिले असल्याने निष्क्रिय मंत्र्यांना घरी बसवण्यात येणार असल्याचे समजते . राज्याच्या मंत्रिमंडळात आपला प्रवेश जवळजवळ निश्चित असल्याचे संकेत मिळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून तीन वर्षे सरकार यशस्वीपणे चालवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो, अशा स्वरूपाचे ट्विट करत… Read More »

मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या सेनेला पण धक्का..आता सेनेचे कार्यकर्ते ‘ यांनी ‘ फोडले

शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडून जसा मनसेला धक्का दिला , तसा काहीसा धक्का आता शिवसेनेलाही देण्यात आलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री व जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या मतदार संघातील शेकडो शिवसैनिकांनी नुकताच नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. असे वृत्त नारायण राणे यांचे मुखपत्र असलेल्या प्रहार मध्ये देण्यात आले आहे .… Read More »

राणेंच्या स्वाभिमानाबाबत शिवसेनेचे सुभाष देसाई बोलले ‘ हे ‘ वादग्रस्त वाक्य

नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला असला तरी शिवसेना काय त्यांचा पाठलाग सोडायला तयार नाही . राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हाच खरे तर ह्या वादाची खरी सुरुवात झाली होती असे म्हणावे लागेल . रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा झाला त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई राणे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले , ‘ गेली बारा… Read More »

अखेर नारायण राणे यांची भूमिका स्पष्ट : नितेश राणे यांच्याबद्दलही सोडले मौन

गेल्या काही दिवसापासुन नारायण राणे यांची भूमिका स्पष्ट नव्हती. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पक्षाची स्थापना केल्यानंतर ते एनडीए मध्ये सहभागी होणार का ? या विषयावर विविध चर्चा आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य या विषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात होते मात्र आज या सर्वाना पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे . नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपाप्रणित… Read More »

अखेर नारायण राणे यांचा स्वतःचा पक्ष :’ हे ‘असेल नाव

अखेर आमचे बोलणे खरे ठरले . काँग्रेस सोडल्यापासून राणे भाजपमध्ये जाणार अशा अनेक अफवांना हुलकावणी देत आज राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला. राणे भाजप मध्ये जातील असे बऱ्याच जाणकारांचे म्हणणे होते . अमित शाह याची भेट देखील राणे यांनी घेतली होती, मात्र त्यातूनच नवीन पक्ष काढण्याचा सल्ला अमित शाह यांनी राणे यांना दिला असल्याचे बोलले… Read More »

भाजपमध्ये न जाता सुद्धा नारायण राणे होणार महसूल मंत्री.’ ह्या ‘ पद्धतीने

माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजप मध्ये येतील अशी चर्चा होती. पण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महसूलमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. हा मार्ग त्यांना अमित शाह यांनीच सुचवल्याचे बोलले जाते . राणे हे १ ऑक्टोबरला नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत, अर्थात त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार असून आगामी मंत्रिमंडळाच्या… Read More »

नारायण राणेंविरोधात अश्लील पोस्टर लावणारा हाच का महाराजांचे नाव घेणारा पक्ष ?

नारायण राणे यांनी शिवसेना सोडून बरीच वर्षे झाली असलॆ तर शिवसेनेचा राणे यांच्यावरील राग शांत झालेला नाहीये. नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत, आता इथेही शिवसेनेला नारायण राणेंची ही भूमिका काही पसंत पडलेली नाही. कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असून आपण त्यात लुडबुड करू नये हे मान्य… Read More »

मुलांचे उद्योग नीट चालावेत म्हणून राणे भाजप मध्ये : ‘ यांनी ‘ केला थेट आरोप

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश मागील ७ ते ८ महिन्यांपासून निश्चित झाला आहे. त्यामुळे कालच्या घोषणेत नावीन्य काहीच नाही. मुलांचे राजकीय भवितव्य आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालवावेत म्हणून राणे सत्ताधारी भाजपात जात आहेत. त्यांना सिंधुदुर्गातील कार्यकर्ते व विकासाचे काही एक देणे घेणे नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत… Read More »

नारायण राणेंची वाटचाल मुख्यमंत्री पदापासून ग्रामपंचायतीकडे

नारायण राणेंनी यांनी प्रत्येक पक्षात महत्वाची पदे भोगली असतानाही पक्षाकडे आसुरी भावनेने पाहत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेवर टीका केली आणि आणि आता काँग्रेसमधून दुसर्या पक्षात जातानाही काँग्रेस संपविण्याची भाषा राणे आणि त्यांची टोळी करत आहेत. शिवसेना व काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्व महत्वाची मंत्रीपदे दिल्यानंतरही त्यांचे समाधान होत नाही. त्यामुळेच त्यांची मुख्यमंत्री ते ग्रामपंचायतीच्या… Read More »